मनोज जरांगे पाटील असलेल्या लिफ्टचा अपघात झाला आहे. जरांगे लिफ्टमध्ये असताना लिफ्ट पहिल्या मजल्यावरून थेट जमिनीवर कोसळली.
पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. माझा तो राग माझ्या लाडक्या बहिणींच्या हक्कासाठी होता
एकनाथ शिंदेंचे पॉवरफुल शिलेदार शंभूराज देसाई यांना हुंदका काही आवरला नाही. त्यांच्या घरातील राजकारणाला आज उजाळा मिळाला.
नागपुरमधून मोठी बातमी समोर येत आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या घराला उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे.
न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या खंडपीठासमोरच शिवसेना चिन्हाचा आणि पक्षाचा अंतिम फैसला होणार आहे. त्यावर वकील असीम सरोदे बोलले.
शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी मराठी भाषेसंदर्भात पुन्हा एकदा मुख्यंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर घणाघाती टीका केली.