भाजप नेते रवींद्र चव्हाण यांनी अलीकडेच एक विधान केले होते. युती किमान २ डिसेंबरपर्यंत तरी टिकायला हवी, असं ते विधान होतं.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे वारे वाहतायेत. निवडणुकीत सत्तेत सोबत बसलेले घटक पक्ष एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत.
प्रचार सभेत बोलतना काळे म्हणाले, कोपरगाव शहराच्या विकासासाठी २०१९ ला निवडून आल्यापासून कोट्यावधी रुपयांचा निधी दिला आहे.
अहिंसा आणि विश्वशांतीसाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करणे गरजेचे आहे. असं मत शक्तिमान फेम प्रसिद्ध सिनेअभिनेते मुकेश खन्ना यांनी व्यक्त केलं.
दर तीन महिन्याला माजलगावमध्ये बैठक घेणार म्हणता, ताईसाहेब तुम्ही पाच वर्षं पालकमंत्री होता, किती वेळा माजलगावला आलात
बीड नगरपालिकेच्या निवडणुकीत योगेश क्षीरसागर यांनी भाजपचा झेंडा हाती घेतला आहे. त्यांच्या प्रचारात जयदत्त क्षीरसागर उतरले आहेत.