Ahilyanagar Politics : नगर जिल्ह्यातील राजकारणात विखे व थोरात हे नाव चांगलेच परिचित असून त्यांच्यामधील संघाचं देखील सर्वाना माहित आहे.
Bajaj Auto non-executive director Madhur Bajaj passes away : बजाज ऑटो लिमिटेडचे नॉन-एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर आणि माजी उपाध्यक्ष मधुर बजाज यांचे शुक्रवारी (दि.11) पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास निधन झाले. ते 73 वर्षांचे होते. बजाज यांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे दक्षिण मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, मात्र उपचारादरम्यान रूग्णालयात पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास त्यांचे निधन झाले. प्रकृतीच्या […]
केंद्र सरकारने महाराष्ट्रासाठी 1 लाख 73 हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पासाठी मंजुरी दिली आहे, अशी माहिती रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी प्रसारमाध्यमांना दिली.
Devendra Fadnavis On Mumbai Flim Industry : मुंबईत जगातील मोठी मनोरंजन इंडस्ट्री होणार असल्याची मोठी घोषणा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केली आहे. राज्यातील रेल्वे प्रकल्प आणि इतर विकास कामांबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी पत्रकार परिषद घेतली. बीकेसीतील जिओ कन्व्हेंशन सेंटरयेथे ही पत्रकार परिषद पार पडली त्यावेळी […]
Nilesh Lanke Demands CCTV footage Of Ahilyanagar Civil Hospital : अहिल्यानगर जिल्हा रूग्णालयात (Ahilyanagar Civil Hospital) उपचारासाठी दाखल करण्यात आलेल्या चार भिक्षेकऱ्यांचा मृत्यू (beggar death case) संशयास्पद आहे, असं सांगत खासदार नीलेश लंके (Nilesh Lanke) यांनी रूग्णालयातील सीसीटीव्ही फुटेज तसेच उपचार केलेल्या आयपीडी पेपरची मागणी जिल्हा शल्यचिकित्सकांकडे लेखी पत्राद्वारे केली आहे. ऑफीसमध्ये जा, आराम करा […]
Mangesh Sasane criticizes Udayanraje Bhosale : महात्मा ज्योतिबा फुले (Mahatma Phule) यांच्या जयंतीनिमित्त पुण्यात कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात छत्रपती उदयनराजे भोसले यांनी (Udayanraje Bhosale) महात्मा फुलेंनी थोरले प्रतापसिंह महाराज यांचं अनुकरण केलं. स्त्री शिक्षणाच्या सर्वप्रथम पाऊल थोरले प्रतापसिंह महाराज यांनी उचललं होत. त्यांनी स्वतःच्या राजवाड्यात स्त्रियांसाठी शाळा सुरु केली होती, असं म्हटलं. […]