नाशिक : एकीकडे शेतकऱ्यांना कर्जमाफी न देण्यावरून राजकीय वातावरण तापलेले असतानाच राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांनी अवकाळीची पाहणी करण्यासाठी आले असता वादग्रस्त विधान करत बळीराजालाच सुनावल्याचं समोर आले आहे. कर्जमाफीच्या पैशातून लग्न, साखरपुडा करता अशा शब्दत कोकाटेंनी कर्जमाफीबाबत विचारणाऱ्या करणाऱ्या शेतकऱ्याला सुनावले आहे. कोकाटेंच्या या विधानावरून विरोधकांच्या आक्रमक प्रतिक्रिया समोर येण्यास सुरूवात झाली […]
वाल्मिक कराडच्या सांगण्यावरुनच सुदर्शन घुले, प्रतीक घुले आणि त्यांच्या साथीदारांनी आम्हाला मारहाण केली अशी तक्रार महादेव गित्तेने केली आहे.
कोकण, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात ढगाळ हवामान राहील. कोकणात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता आहे.
धनंजय मुंडे यांनी करुणा मुंडे यांना दर महिन्याला 2 लाखांची पोटगी देण्याच्या वांद्रे सत्र न्यायालयाच्या अंतरिम आदेशावरोधात दाखल केलेल्या याचिकेवर अंतिम सुनावणी सुरु आहे.
Nilesh Lanke : शासनाच्या 500 एकर जमिनीवर तटबंदी करून बिबटयांसाठी संरक्षित क्षेत्र उभे केले जाईल. मानवी वस्त्यांमध्ये आढळणारे बिबटे
BMC Election : शिवसेनेच्या स्थापनेपासून हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत काम करणारे परळ भोईवाडा परिसरातले जुनेजाणते शिवसैनिक