ती शाखा आम्ही ताब्यात घेणार, मी मार खाऊन ती शाखा बांधली आणि वाचवली आहे. कोर्टात जाऊन ती शाखा आम्ही ताब्यात घेतली होती. फक्त
Walmik Karad : सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे चर्चेत आलेल्या वाल्मिक कराडच्या (Walmik Karad) अडचणीत आणखी वाढ होण्याची
असं म्हणतात की राजकारणात कोणचं कुणाचा कायमचा शत्रू नसतं आणि कोणचं कुणाचं कायमचं मित्र नसतं. त्यामुळेच उद्धव ठाकरे (Uddhav Thackray) आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची गाठ-भेट होते, सामना वृत्तपत्रातून फडणवीस यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होतो. पण या उक्तीला अपवाद आहे तो रायगडचा. रायगडमध्ये खासदार सुनील तटकरे (Sunil Tatkare), मंत्री आदिती तटकरे आणि मंत्री भरत गोगावले […]
वाल्मिक कराड बोलतोय. फोन करणारे चिल्लर पोरं आहेत. ते काय करणार आहेत, असे बोलतात. त्यानंतर पीएसआय खुळे म्हणतात अण्णा पोस्ट डिलिट केली की झालं.
जे मराठी चित्रपट प्रेक्षकांपर्यंत पोहचत नाहीत असे चित्रपट या महोत्सवात दाखविण्यात येतील.
Ajit Pawar Beed : संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाने अनेक घडामोडी रोज नव्याने घडत आहेत. (Beed ) मंत्री धनंजय मुंडे यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा घ्यावा यासाठी राजकीय दबाव वाढत असताना राज्याचे उपमुख्यमंत्री व बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार येत्या गुरुवारी बीडमध्ये येणार आहेत. बीडच्या पालकमंत्रीपदाची सूत्रे हातात घेतल्यानंतर पहिल्यांदाच अजित पवार बीडमध्ये येणार आहेत. येत्या 30 […]