Jaykumar Gore : एक मोठी बातमी समोर आली आहे. या बातमीनुसार सातारा पोलिसांनी मंत्री गोरेंवर आरोप करणाऱ्या महिलेला खंडणी प्रकरणात अटक केली आहे.
राज्याची आर्थिक परिस्थिती सुधारल्यानंतर लाडकी बहीण योजनेत वाढीव मदत दिली जाईल असे अजित पवार म्हणाले आहेत.
भारतीय हवामान विभागाने राज्यात काही ठिकाणी पावसाचा इशारा दिला आहे. ज्यात पुढील तीन दिवसांत विविध ठिकाणी अवकाळी पावसाची शक्यता आहे.
महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने येत्या 1 एप्रिलपासून समृद्धीवरील पथकरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.
vehicles मालकांना उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी (HSRP) बसविण्यासाठी 30 जून 2025 पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे.
Saibaba चा भक्त वर्ग देखील प्रचंड मोठा आहे. त्याचबरोबर या संस्थानला मोठ्या प्रमाणात सोन्या चांदीचे दागिणे वस्तु अर्पण केल्या जात असतात.