पुणे जिल्हा आघाडीवर आहे. त्यानंतर कोल्हापूर आणि अहिल्यानगर या जिल्ह्यांचा नंबर आहे. पुणे जिल्ह्यातून जवळपास 75 हजार महिलांनी पैसे परत करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.
Eknath Shinde On Rahul Gandhi : विधानसभा निवडणुकीत राज्यात लाट नाही तर लाडक्या बहिणींची महालाट धडकली. लाडक्या बहिणी, लाडके
करुणा शर्मा राज्य महिला आयोग आणि रूपाली चाकणकरांवर भडकल्या होत्या. त्यावर आयोगाने एक्स या सोशलमिडीया साईटवर पोस्ट करत उत्तर दिले आहे.
पुणे : बुलढाणा जिल्ह्यातील जवळपास 15 गावांमध्ये अनेकांच्या डोक्यावरचे केस अचानक का गळू लागले होते, याचे वैज्ञानिक कारण अखेर समोर आले आहे. ज्यांच्या डोक्यावरचे केस गळत आहेत, त्यांच्या शरीरात सेलेनियमचे प्रमाण दहापट जास्त आढळले; तर शरीरातील रक्ताच्या नमुन्यात आवश्यक असणाऱ्या झिंकचे प्रमाण एकदम कमी झाल्यामुळे हा प्रकार घडल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. (Scientific reason revealed why […]
राज्यातील जवळपास ५ लाख महिलांना लाडकी बहीण योजनेतून वगळण्यात आल्याची माहिती मंत्री आदिती तटकरे (Aditi Tatkare) यांनी दिली आहे.
Pune PSI Anna Gunjal End Life In Lonawala : पुण्यातील पोलीस उपनिरीक्षकाने आत्महत्या केल्याची घटना घडली. या पोलीस उपनिरीक्षकांचे नाव अण्णा गुंजाळ (PSI Anna Gunjal End Life) असे आहे. लोणावळ्यात (Lonawala) त्यांनी स्वत:चं जीवन संपवल्याची धक्कादायक घटना घडली आहे. लोणावळ्यातील टायगर पॉईंटजवळ असलेल्या झाडाला त्यांनी गळफास घेतल्याचं समोर आलंय. या घटनेमुळे पोलीस दलात (Pune Police) […]