आगामी विधानसभा निवडणुकीत तब्बल 9 कोटी 50 लाख मतदार मतदानाचा हक्क बजावणार असल्याची माहिती निवडणूक आयोगाने दिलीयं.
'लालबाग'चा राजा सार्वजनिक मंडळात रिलायन्स समुहाचे मुकेश अंबानी यांचे धाकटे चिरंजीव अनंत अंबानींची मानाच्या पदावर नियुक्ती करण्यात आलीयं.
देशात अस्तित्वात असलेल्या एकूण मंदिरांपैकी महाराष्ट्रात सर्वाधिक मंदिरं असून महाराष्ट्रात एकूण 77 हजार 283 मंदिरं अस्तित्वात आहेत. ही मंदिरं प्राचीन संस्कृतीचा वारसा जपत आहेत.
जिवंतपणी त्यांना मिळत असलेल्या मरण यातना एकदा या इव्हेंटबाज सरकारने प्रत्यक्ष जाऊनही बघाव्या, अशी टीका वडेट्टीवारांनी केली.
छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचं काम आरएसएसच्या व्यक्तील दिलं असल्याचा आरोप काँग्रसचे खासदार राहुल गांधी यांनी केलायं. ते सांगलीत बोलत होते.
पतंगरावांचे शैक्षणिक क्षेत्रातील कार्य मोठे, त्यांनी विद्यार्थ्यांना भारती विद्यापीठाच्या माध्यमातून शिक्षण मिळेल, याची खबरदारी घेतली. - पवार