मी भावासोबत गेले असते तर केंद्रात मंत्री झाले असते. पण मी माझ्या 80 वर्षाच्या स्वाभिमानी वडिलांसोबत उभी राहिले याचा मला अभिमान आहे.
बिस्किटे खाताच विद्यार्थ्यांना पोट दुखून मळमळ व उलट्या होऊ लागल्या. शाळेत हजर असलेल्या सर्वच विद्यार्थ्यांना एका मागे एकच त्रास होऊ लागला.
नागपूरच्या जिल्हा व सत्र न्यायालयात दिवाणी खटल्याचा युक्तिवाद करताना वकिलाला अचानक हृदयविकाराचा जोरदार झटका बसला. त्यामध्ये मृत्यू झाला.
चांदवड तालुक्यातील वडनेर भैरव परिसरातून सात वर्षीय बालक तीन दिवसांपासून बेपत्ता होता. याप्रकरणी कुटुंबीयांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.
ऐतिहासिक स्मारकांची स्वच्छता व देखभालीसाठी इंद्राणी बालन फाउंडेशनच्या माध्यमातून उद्योजक पुनीत बालन यांनी पुढाकार घेतला आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तिरुपतीच्या धर्तीवर विठुरायाच्या दर्शनासाठी व्यवस्था करण्याचा निर्णय घेतला आहे.