राजकारणाच्या निवृत्तीचे संकेत दिल्याच्या विधानाबद्दल विचारलं असता, ते म्हणाले मी सभेत सांगत होतो तो कुटुंबाचा विषय होता.
मतदार संघाचा रचनात्मक विकास करण्याचे काम वळसे पाटलांनीच केले आहे. मात्र, आजचे राजकारण एक चुकीच्या पद्धतीने फिरायला लागले आहे.
स्टेक्स्टाईल प्रकल्पातून किमान 10 हजार लोकांना रोजगार उपलब्ध होईल असंही राणा पाटील यावेळी म्हणाले आहेत. तसंच,
दिलीप वळसे पाटील यांचे आंबेगाव विधानसभा मतदारसंघात वर्षांपासून वर्चस्व असून, वळसे पाटील यांच्या शांत संयमी आणि सुसंस्कृत स्वभावाचा या मतदारांवर मोठा प्रभाव आहे.
आता हे पुस्तक वाचणार आहोत. वकिलांनाही वाचण्यास देणार आहोत त्यानंतर आठ दिवसांत काय कारवाई करता येईल ती करणार आहोत.
मी राजकारणात अपघाताने आलो. माझ इंजिनिअरींगचं शिक्षण झालं आहे. त्यानंतर मी विदेशातही गेलो. त्यानंतर माझं एक युनिट मी मुंबईत