बीड शहरातील जालना रोडवर असलेले खांडे यांचे कार्यालय जमावाने दगडफेक करुन तोडले होते.
आगाऊ पैसे वसूल करणाऱ्या केंद्र चालकांची पुराव्यांसह तक्रार आल्यास कडक कारवाई करणार असून अशा लोकांची अजिबात गय केली जाणार नाही- मुंडे
सरसकट दूध उत्पादक शेतकऱ्यांना 10 रुपयाचे अनुदान खात्यावर जमा करा, जाचक अटी व केंद्र सरकारने घालून दिलेली अट रद्द - माजी मंत्री कर्डिले
राज्याच्या पावसाळी अधिवेशनात काल (दि.28) अजित पवारांनी अर्थसंकल्प जाहीर केला. यात अनेक योजनांची खैरात करण्यात आली आहे.
विरोधकांच्या टीकेचाच उल्लेख करत मुख्यमंत्र्यांनी सभागृहात विरोधी नेत्यांना खोचक टोले लगावले.
पत्रकारितेला काळीमा फासणारी घटना अहमदनगरमध्ये घडली. अश्लील व्हिडिओ क्लिप व्हायरल व्हायरल करण्याची माजी आमदाराला धमकी. दोघांना अटक.