आम्ही सामूहिकपणे मुख्यमंत्रिपदाचा चेहरा असणार आहोत असे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शरद पवार यांनी सांगितले.
काल अर्थसंकल्प मांडला पण त्याच्या आदल्या दिवशीच अर्थसंकल्पात काय काय येणार आहे याची माहिती वर्तमानपत्रात छापून आली होती.
लोकसभेत देशभरात गाजलेल्या नीट पेर लीक प्रकरणावर विरोधी पक्षनेते राहुल गांधी बोलत असताना त्यांचा माईक बंद केला. यावर विरोधक आक्रमक झाले.
जालना हद्दीतील (Jalna News) समृद्धी महामार्गावरील भीषण अपघातात सात जणांचा जागीच मृत्यू झाला.
आज आळंदीतून माऊलींच्या पालखीच प्रस्थान होणार आहे. आपल्या विठुरायाला भेटायला जाणारे लाखे वारकरी येथे दाखल झालेत.
रद्द होऊन पुढे ढकलण्यात आलेली 'युजीसी नेट' परीक्षा आता लवकरच होणार आहे. NTA कडून तशी घोषणा करण्यात आली आहे.