भागीदारांसह बांधकाम करावयाचे असल्याने त्यांनी बांधकामासाठी लागणारी बांधकाम परवानगी मिळण्यासाठी महानगरपालिकेकडे ऑनलाइन अर्ज केला होता.
Ajit Pawar : आजपासून राज्याचा पावसाळी अधिवेशन सुरु झाला आहे. आज विधानपरिषद (Legislative Assembly) निवृत्त सदस्यांच्या निरोप कार्यक्रमात
मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवाराबाबत अजून आघाडीची कोणतीही बैठक झालेली नाही. त्यामुळे राऊत यांच्या मागणीला सध्या अर्थ नाही.
नाशिक येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने गुरुवारी ही कारवाई केली आहे. आठ लाख रुपये मागितल्याप्रकरणी ही कारवाई झाली आहे.
बीड लोकसभेत पंकजा मुंडे यांचा पराभव झाल्यानंतर अनेक प्रकारचा संघर्ष पाहायला मिळाला आहे. आता शिंदे गटाच्या प्रमुखाची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली.
विधानसभेच्या अधिवेशनाचा आज पहिला दिवस होता. दरम्यान, नेत्यांच्या भेटी होत असतात. परंतु, ठाकरे आणि फडणवीस भेट मात्र चर्चेची ठरली आहे.