पंढरपूर वारीचा ऐतिहासिक वारसा याचा प्रस्ताव युनेस्कोकडे पाठवत आहोत अशी माहिती अजित पवार यांनी सभागृहात दिली.
राज्याचे अर्थमंत्री अजित पवारांनीआज दहाव्यांदा विधिमंडळात अर्थसंकल्प सादर केला आहे. यावेळी घोषणा करताना अजित पवारांनी जोरदार शायरीही केली.
अजित पवार यांनी राज्यातील शेतकऱ्यांना गुडन्यूज देत कृषिपंपांची थकीत वीज बिलं माफ करण्याची मोठी घोषणा केली.
अर्थसंकल्पात अर्थमंत्री अजित पवार यांनी मोठ्या मोठ्या घोषणा केल्या आहेत. त्यामध्ये मोफत विजेसह अनेक घोषणा त्यांनी केल्या आहेत.
अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्प सादर करताना मुख्यमंत्री लाडकी बहीण या योजनेची घोषणा केली आहे. काय आहे ही योजना? वाचा.
Vidhan Parishad Election साठी काही नावांची यादी केंद्राकडे पाठवल्याची माहिती भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.