लोकसभेचं अधिवेशन सुरु झालं असून त्यामध्ये खासादारांना शपथ दिली जात आहे. त्यामध्ये महाराष्ट्रातील बहुतांश खासदारांनी घोषणा दिल्या आहेत.
भाजपची नवनिर्वाचीत खासदार कंगना रणौतने एक अजब मागणी केली आहे. कंगनाने थेट महाराष्ट्र सदनातील मुख्यमंत्र्यांची खोली मागितली आहे.
आगामी विधानसभा निवडणुकीत जास्तीत जास्त जागा पदरात पाडून घेण्यासाठी शिंदे गटाकडून रणनीती आखली जात आहे.
नीट पेपर लिक प्रकरणाचं महाराष्ट्र करनेक्शन समोर आलं असून त्यामध्ये लातुरातील चौघांपैकी जिल्हा परिषद शाळेत मुख्याध्यापकास अटक करण्यात आली आहे.
अनिश अवधियाचे वडील ओमप्रकाश अवधिया आणि तरुणी अश्विनी कोष्टाचे वडील सुरेश कोष्टा यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली.
Eknath Shinde On Pune Drugs Case : पुन्हा एकदा पुणे शहरात (Pune City) मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ विक्री होत असल्याने पुणे पोलिसांच्या