NEET परीक्षेत मोठा घोटाळा झाल्याचा आरोप सातत्याने होत असतानाच आता या प्रकरणामध्ये महाराष्ट्र कनेक्शन असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
राज्यात पुढील 24 तास महत्त्वाचे आहेत. यामध्ये राज्यातील अनेक जिल्ह्यांत हवामान विभागाने मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे.
पुणे नाशिक मार्गावर अपघात झाला असून त्यामध्ये एकाचा मृत्यू झाला. तर एकजण गंभीर जखमी झाला आहे. आमदार दिलीप मोहितेंचा पुतण्या कारमध्ये होता.
नागपुरमध्ये मोठी दुख:द घटना घडली आहे. येथे मुलीच्या घरी राहणाऱ्या वृद्ध दाम्पत्याने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.
ऊस उत्पादन वाढीसाठी एआय तंत्रज्ञानाचा (AI technology) वापर करणार असल्याचं शरद पवारांनी (Sharad Pawar) सांगितलं.
Maharashtra IMD Alert : संपूर्ण राज्यात आता मान्सूनने (Monsoon) आगमन केल्याने काही भागात मुसळधार तर काही भागात रिमझिम पावसाची सुरुवात