आषाढी वारीच्या निमित्ताने पंढरपूरकडे जाणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी अहमदनगर जिल्हा प्रशासनाकडून वाहतुकीत काही बदल करण्यात आले आहेत.
विश्वचषक जिंकल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी भारतीय संघाचं अभिनंदन केलं.
बीडमधील परळीत मरळवाडी सरपंचाच्या खून प्रकरणात शरद पवार गटाचे प्रदेश उपाध्यक्ष बबन गीतेंसह पाच जणांवर गुन्हा दाखल.
एका अल्पवयीन मुलाने कार चालवताना दुसऱ्या चारचाकीला धडक दिली एवढेच नाही तर कार चालकाला बेदम मारहाणही केली. ही घटना कल्याणमध्ये घडली.
देवेंद्र फडणवीस यांची कार्यक्रमात बोलताना उद्धव ठाकरेंवर पॅशनवरून टीका. म्हणाले, फोटोग्राफी करणाला मुख्यमंत्री झाला तर समस्या होते.
अर्थमंत्री अजित पवारांनी अर्थसंकल्प सादर केला. परंतु, एसटी बससाठी काही तरतूत केली नाही. त्यावर काँग्रेसने टीका केली आहे.