Maharashtra Home Department Widraw Charg From IG Supekar : वैष्णवी हगवणे मृत्युप्रकरणात चर्चेत आलेल्या IG जालिंदर सुपेकर यांना गृहविभागाने दणका दिला असून, सुपेकर यांच्याकडून नाशिक, संभाजीनगर नागपूरचा कारागृह उपमहानिरीक्षक अतिरिक्त पदाचा कार्यभार काढून घेण्यात आला आहे. याबाबत गृहविभागाने आदेशदेखील जारी केले आहेत. वैष्णवी हगवणे (Vaishnavi Hagwane) मृत्युप्रकरणानंतर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दामानिया यांनी सुपेकर यांच्यावर गंभीर […]
Pune Traffic Rules : पुण्यात मोठ्या प्रमाणात वाहतुकीचे नियम मोडले जात असल्याने आता पुणे वाहतुक पोलिसांकडून (Pune Traffic Police) मोठा निर्णय
Elite International firm: नगरमधील पुनित अभयराज गुगळे हे सिनियर अकौंटंट होते. तर संभाजीनगरमधील अन्सार शेख हा ज्युनियर अकौंटंट म्हणून नोकरी करत होता.
Devendra Fadnavis On Ajit Pawar & Eknath ShindeDisadvantages : राजकारणातले फडणवीसांचे कट्टर स्पर्धक असलेल्या शरद पवारांचे (Sharad Pawar) मुख्यमंत्र्यांनी जाहीरपणे कौतुक केल्याने अनेकांच्या भुवया आश्चर्याने उंचावलेल्या आहेत. तर, दुसरीकडे फडणवीसांच्या खांद्याला खांद देऊन साथ देणाऱ्या अजितदादा आणि एकनाथ शिंदेंना (Eknath Shinde) फडणवीसांनी शिंगावर घेतले असून, फडणवीसांनी दादा आणि शिंदेंची खटकणारी गोष्ट थेट बोलून दाखवली आहे. […]
छत्रपती संभाजीनगर हिट अँड रनच्या घटनेनं हादरलं आहे. अवघ्या 14 वर्षीय मुलाने वेगात गाडी चालवत स्कुटी चालकाला उडवलं.
मान्सून वाऱ्यांचा वेग मंदावणार असून पुढील पाऊस 7 जून रोजी होईल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.