मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आजच्या सभागृहाच्या कामकाजाच्या शेवटच्या दिवशी अनेक घटनांची सविस्तर उत्तर दिली.
Budhawar Peth Blackmail: पुण्यातील बुधवार पेठ परिसरात एक नवा गुन्हेगारी प्रकार उघडकीस आला आहे. शहरात फसवणूक आणि ब्लॅकमेलिंगच्या घटना वाढत असल्याचं या घटनेनं समोर आलं आहे. आयटी क्षेत्रात कार्यरत असलेल्या एका अभियंत्याचा पाठलाग करून त्याचा व्हिडिओ बनवून त्याच्याकडे पैशांची मागणी केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणात पुणे पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. संपूर्ण […]
Chhagan Bhujbal : महाराष्ट्र विधिमंडळाचे अधिवेशन सुरु असून आज या अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे. या अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी राष्ट्रवादी
Jitendra Awhad And Nitin Deshmukh : राज्याच्या पावसाळी अधिवेशनात गुरुवारी सायंकाळी विधानभवन परिसरात एक लज्जास्पद घटना घडली. भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या समर्थकांमध्ये चांगलाच गोंधळ उडाला. हा प्रकार विधानभवनाच्या लॉबीतच घडला. झालं असं की, जितेंद्र आव्हाड यांचे कट्टर समर्थक नितीन देशमुख आणि गोपीचंद पडळकर यांच्यात शाब्दिक खडाजंगी झाली. […]
Vidhan Bhavan Entry Pass Scam : भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांच्या समर्थकांमध्ये थेट विधानसभा लॉबीत वाद झाला. त्यामुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. या घटनेने महाराष्ट्राच्या संसदीय परंपरांवर आणि राजकीय शिष्टाचारांवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. आता या प्रकरणाचे पडसाद विधान परिषदेपर्यंत पोहोचले असून, पास विक्रीच्या (Vidhan Bhavan […]
विधान भवनात काल झालेल्या हाणामारीनंतर महाराष्ट्रात एकच संतापाची लाट आहे. त्यावरून विधानभवनात चांगलीच खडाजंगी झाली.