Chhatrapati Sambhajinagar Shocking News : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील (Chhatrapati Sambhajinagar) खंबाटवस्ती (पाथ्री, फुलंब्री) येथे एकाच नातेसंबंधातील तीन बालकांना एकाच प्रकारची लक्षणं आढळले. त्यामुळं संपूर्ण परिसरात चिंतेचं वातावरण आहे. ही मुलं वयानुसार एकमेकांपासून वेगवेगळ्या टप्प्यावर आहेत. तिघांनाही लुळेपणा, अंगात कमकुवतपणा आणि चालण्यात अडचण जाणवत (Shocking News) आहे. या घटनेनंतर आरोग्य विभागाने ‘एएफपी’ (Acute Flaccid Paralysis) म्हणून […]
Manikrao Kokate चा थेट सभागृहात जंगली रमी खेळताना व्हिडीओ रोहित पवार यांनी शेअर केला आहे. त्यावर आता कोकाटे यांनी स्पष्टीकरण दिलं
Ravish Kumar Criticized BJP For Hindi Compulsory : महाराष्ट्रात सध्या हिंदी मराठी (Hindi Compulsory In Maharashtra) वाद सुरू आहे. त्यावर आता ज्येष्ठ पत्रकार रविश कुमार यांनी (Ravish Kumar) भाष्य केलंय. आपल्या अधिकृत X अकाउंट पोस्ट करत रविश कुमार यांनी म्हटलंय की, हिंदी भाषिक राज्यांमध्ये मराठी भाषा पर्यायी पद्धतीने शिकवली पाहिजे, यामुळे हिंदीचा विस्तार होईल. त्याच्या […]
मंत्रिमंडळातील चार ते पाच मंत्र्यांना वगळण्याची सूचना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केली आहे.
Rohit Pawar यांनी एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यात त्यांना जंगली रमी पे आओ ना महाराज असं म्हणत कोकाटेंना खोचक टोला लगावला आहे.
Shivam Chikane Died After Beaten Up Love Affair : प्रेमसंबंधातून निर्माण झालेला वाद एका तरुणाच्या जीवावर बेतला (Love Affair Incident) आहे. अभियंत्रिकी शिक्षण घेणाऱ्या शिवम चिकणे (वय 21) या तरुणाला प्रेयसीने घरी बोलावलं असताना, अचानक तिचे नातेवाईक तेथे दाखल झाले. त्यानंतर वाद झाला आणि रागाच्या भरात शिवमला गावातील रस्त्यावर थांबवून (Beed) लाठ्या-काठ्यांनी अमानुष मारहाण करण्यात […]