नाशिकच्या प्रचार सभेत मोदींचं भाषण सुरू असताना कांदा उत्पाक शेतकऱ्याने शरद पवारांच्या नावाने घोषणा दिल्या. यावेळी मोदींनी भाषण थांबवाव लागलं.
आपापसांतल्या अडचणींवरुन सुरु असलेला संशयकल्लोळ थांबवा अन् हेमंत गोडसे यांना निवडून द्या, अशी साद छगन भुजबळ यांनी नाशिककरांना घातलीयं.
Dada Bhuse यांनी खासदार संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका केली. ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नाशिकमध्ये प्रचार सभेत बोलत होते.
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज ठाकरे यांनी भेट घेत त्यांना मुंबईत होणाऱ्या मोदींच्या रोड शोमध्ये येण्याचं निमंत्रण दिलं.
सोलापुरात मतदान पार पडलं असून निवडणुकीच्या निकालाआधीच उमेदवारांकडून विजयाचा दावा केला जातोयं, गुलाल कोण उधळणार हे 4 जूनला कळणार आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे वाराणसीत जिरेटोप घालून स्वागत केले. यानंतर महाराष्ट्रात मात्र संतापाची लाट उसळली.