बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यातील भेंडवळ हे गाव घटमांडणी परंपरेसाठी संपूर्ण राज्यभरात प्रसिद्ध आहे.
एकाने दहा वर्ष एकाने पाच वर्ष शिर्डी लोकसभेचे प्रतिनिधित्व केले पण सर्वसामान्यांच्या कल्याणासाठी कुठलेही काम केले नाही.
निवडणूक आयोगाच्या आदेशावरून विनायक ज्ञानोबा तेलवडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता.
Uddhav Thackeray मोदींनी पवार आणि ठाकरेंना एनडीएत येण्याचं आवाहन केले होते. मात्र मी जाणार नाही. म्हणत ठाकरेंनी मोदींची ऑफर नाकारली.
महायुतीचे पुण्यातील लोकसभा उमेदवार मुरलीधर मोहळ यांच्या प्रचारार्थ बोलताना राज ठाकरे यांनी शरद पवारांवर टीका आणि अजित पवारांच कौतूक केलं.
Jayant Patil यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी लंके यांनी अजित पवार यांना पाठिंबा का दिला? त्याबद्दल स्पष्टीकरण दिलं.