पुणे : एकीकडे ओरिजनल पवार आणि बाहेरचे पवार हा वाद सुरू असतानाच आता शरद पवारांची (Sharad Pawar) सून असणाऱ्या सुनेत्रा पवारांना (Sunetra Pawar) खासदार करून दिल्लीत नेण्यासाठी खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी पुण्यात येणार आहेत. लोकसभेसाठी सुनेत्रा पवार यांना बारामतीतून उमेदवारी देण्यात आली असून, येथे सुप्रिया सुळे विरूद्ध सुनेत्रा पवार अशी लढत होणार आहे. त्यामुळे सगळ्यांच्या […]
Uddhav Thackeray on Devendra Fadnavis : लोकसभेच्या पहिल्या टप्प्यातील मतदान झालं आहे. राज्यात महाविकास आघाडी आणि महायुतीत घमासान सुरू आहे. मागील निवडणुकीत भाजपबरोबर असलेले उद्धव ठाकरे आता महाविकास आघाडीत आहेत. ठाकरेंची तोफ सातत्याने भाजपवर धडाडत आहेत. भाजप आणि त्यातल्या त्यात पीएम मोदी,अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस हे तीन नेते उद्धव ठाकरेंच्या निशाण्यावर असतात. आताही उद्धव […]
Sharad Pawar replies to Radhakrishna Vikhe : नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांच्या प्रचारासाठी शरद पवार नगर शहरात आहेत. काल शहरातील गांधी मैदानात त्यांची सभा झाली. या सभेत त्यांनी महायुतीचे उमेदवार सुजय विखे आणि जिल्ह्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा चांगलाच समाचार घेतला. त्यानंतर आज पत्रकार परिषदेत विखे यांनी केलेल्या आरोपांवर […]
पुणे : सुनेत्रा पवार यांच्या प्रचारादरम्यान उपस्थितांना कचाकचा बटण दाबा असं विधान करणं अजित पवारांना (Ajit Pawar) भोवण्याची शक्यता आहे. त्यामुळे ऐन लोकसभा निवडणुकांच्या रणधुमाळीत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार चौकशीच्या भोवऱ्यात अडकण्याची शक्यता असून, अजित पवारांच्या या विधानाची चौकशी करण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले आहेत. (EC Ordered Inquiry Of Ajit Pawar Controversial Statement) लोकसभेच्या रणधुमाळीतचं […]
Prakash Ambedkar comment on Eknath Shinde : राज्यातील लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीनेही उमेदवार दिले आहेत. या उमेदवारांच्या प्रचारासाठी अॅड. प्रकाश आंबेडकर प्रचारात (Prakash Ambedkar) उतरले आहेत. एका प्रचार सभेत त्यांनी राज्याचे मु्ख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबत (Eknath Shinde) मोठा दावा केला आहे. हिंगोली येथे आयोजित करण्यात आलेल्या प्रचारसभेत ते बोलत होते. एकनाथ शिंदे यांचं काम […]
File cases against share traders : शेअर मार्केटच्या (share market) माध्यमातून गुंतवणूकदारांना जादा परताव्याचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढवत आहे. नागरिकांकडून लाखो रुपये जमा करून पोबारा करणाऱ्या शेअर ट्रेडर्स (Share traders) धारकांमुळे अनेक कुटुंब उद्ध्वस्त झाले आहेत. त्यामुळे या सर्व पळून गेलेल्या ट्रेडर्सचा शोध घेऊन त्यांच्यावर फसवणुकीचे गुन्हे दाखल करावे, अशी मागणी होत […]