Ahmednagar Police seized gold ornaments : लोकसभा निवडणुकीची (Loksabha Election) रणधुमाळी सुरू आहे. आदर्श आचारसंहितेमुळे अनेक तपासण्या सुरू आहेत. बेकायदेशीर रोकड वाहतुकीवर पथकाकडून तपासण्या सुरू आहेत. शहर व जिल्ह्यात त्यासाठी नाकेबंदी करण्यात आली आहे. त्यात अहमदनगर शहरात (Ahmednagar City) एका हॉटेलमध्ये स्थानिक गुन्हे शाखेने (Ahmednagar Police) मोठी कारवाई केली आहे. एका व्यक्तीकडून तब्बल 93 लाख […]
अहमदनगर – राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या (NCP) फुटीनंतर शरद पवार आणि अजित पवार यांच्यामधील शीतयुद्ध काही केल्या थांबेना. नुकतेच शरद पवार (Sharad Pawar) यांनी अजित पवार (Ajit Pawar) यांच्या धर्मपत्नी सुनेत्रा पवार यांच्याविषथीय केलेल्या वक्तव्यावर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येऊ लागल्यात. याच मुद्द्यावर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी शरद पवारांना शाब्दिक टोला लगावला. पक्ष फुटला […]
Mahadev Betting App Case : गेल्या काही दिवसांपासून देशात चर्चेत असणारा 15000 कोटी रुपयांच्या महादेव बेटिंग ॲप (Mahadev Betting App) प्रकरणात आज बॉलीवूड (Bollywood) अभिनेता आणि फिटनेस बिझनेसमॅन साहिल खानची (Sahil Khan) एसआयटीकडून चौकशी करण्यात येणार आहे. या प्रकरणात यापूर्वी देखील साहिल खानला एसआयटीकडून (SIT) चौकशीसाठी समन्स बजावण्यात आले होते मात्र त्यावेळी तो देशाचे बाहेर […]
Lok Sabha Election 2024 : देशात लोकसभा निवडणुकीची (Lok Sabha Election 2024) रणधुमाळी सुरु झाली आहे. प्रत्यक्ष पक्ष जास्तीत जास्त जागा जिंकण्यासाठी प्रत्यन करत आहे. तर दुसरीकडे या लोकसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी निवडणूक आयोग (Election Commission) अनेक प्रत्यन करत आहे. आता निवडणूक आयोगाने एक मोठी घोषणा करत मतदारांना या लोकसभा निवडणुकीत मतदान करण्यासाठी मतदार […]
Ahmednagar News : दहा वर्षे मुख्यमंत्री आणि पंधरा वर्षे केंद्रात मंत्री असतानाही नगर जिल्ह्यासाठी एकही काम जेष्ठ नेते करु शकले नाही आता त्यांनी दिलेला उमेदवार तरी आता काय करणार असा सवाल महायुतीचे उमेदवार खासदार डॉ.सुजय विखे पाटील (Sujay Vikhe) यांनी उपस्थित केला. माझ्याकडे सांगण्यासाठी विकास कामे आहेत, समोर मात्र फक्त दहशत असल्याचा टोला त्यांनी लगावला. […]
Narayan Rane : पू्र्वाश्रमीचे कट्ट्रर शिवसैनिक नंतर काही काळ काँग्रेसमध्ये पुढे भाजपप्रवेश करत केंद्रात मंत्रिपद पटकावलं त्या नारायण राणे यांचं (Narayan Rane) एक वक्तव्य सध्या चर्चेत आहे. भाजप नेते देवेंद्र फडणवीस मागे (Devendra Fadnavis) लागल्याने भाजपात प्रवेश केला. फडणवीसांनी रस्त्यात थांबवून मला भाजपप्रवेशाबाबत विचारलं होतं. त्यानंतर विचारपूर्वक मी हा निर्णय घेतला असे नारायण राणे म्हणाले. […]