Weather Update : राज्यात काही ठिकाणी ऐन उन्हाळ्यात मुसळधार पाऊस (Weather Update) होत आहे. काही ठिकाणी गारपीटही झाली आहे. या अवकाळी पावसाचा फटका पिकांना बसला असून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. आताही पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. पुढील 48 तासांत राज्यात अनेक ठिकाणी पाऊस होईल असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. मध्य महाराष्ट्र […]
Sangli Lok Sabha Election : मतदारसंघात बंडखोरीची दाट शक्यता निर्माण झाली आहे. विशाल पाटील यांच्या पीएने उमेदवारी अर्ज घेतला आहे. विशाल पाटील अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल करून ठेवणार आहेत. तसेच काँग्रेसकडून उमेदवारीसाठी ते अजूनही आग्रही आहेत. दरम्यान, विशाल पाटील यांनी जर हा निर्णय कायम ठेवला तर महाविकास आघाडीला मोठा फटका बसणार आहे. दरम्यान, या […]
शेवगाव: जास्त कष्ट न करता झटपट पैसे मिळावेत अशी अनेकांची सुप्त इच्छा असते. त्यामुळेच अनेकजण शेअर बाजारात (stock market) गुंतवणूक करतात. पण दिवसेंदिवस यात फसवणूक होण्याचे प्रकार वाढले. आताही शेवगाव (Shevgaon) तालुक्यात चांगला परतावा देण्याचं आमिष दाखवून फसवणूक झाल्याचा प्रकार घडला. दुप्पट परतावा देण्याचं आमिष दाखवून वैभव ज्ञानेश्वर कोकाटेने (Vaibhav Dnyaneshwar Kokate) अनेकांची फसवूक केली. […]
Sangli Lok Sabha Election : सांगली मतदारसंघात महाविकास आघाडीला अखेर ज्याची भीती होती तेच घडलं आहे. अतोनात प्रयत्न केल्यानंतरही मतदारसंघ ठाकरेंकडून सोडवून घेता आला नाही. त्यामुळे अखेर या मतदारसंघात बंडखोरीची दाट शक्यता निर्माण झाली आहे. विशाल पाटील यांच्या पीएने उमेदवारी अर्ज घेतला आहे. विशाल पाटील अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल करून ठेवणार आहेत. तसेच काँग्रेसकडून […]
Prakash Awade will contest election from Hatkanangale : हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून (Hatkanangle Lok Sabha Constituency) निवडणूक लढवणार असल्याची घोषणा अपक्ष आमदार प्रकाश आवाडे (Prakash Awade) यांनी केली. आज पत्रकार परिषदेत घेत त्यांनी ही घोषणा केली. आमदार आवाडेंनी हातकणंगलेतून लढणार असल्याची घोषणा केल्यानं महायुतीचे उमेदवार धैर्यशील मानेंना (Dhairyashil Mane) मोठा धक्का बसला आहे. आवाडे लोकसभेच्या रिंगणात […]
Madha Lok Sabha Election : माढा मतदारसंघात महायुतीने उमेदवार जाहीर केल्यानंतरही अडचणी कमी झालेल्या नाहीत. विद्यमान खासदार रणजितसिंह निंबाळकर यांनाच पुन्हा तिकीट दिले. त्यामुळे भाजपमध्ये असलेले मोहिते पाटील कुटुंब कमालीचे नाराज झाले होते. आतातर धैर्यशील मोहिते पाटील यांनी भाजपाला सोडचिठ्ठी देत शरद पवारांची भेट घेतली. त्यामुळे धैर्यशील मोहितेच मविआचे उमेदवार असतील हे निश्चित आहे. अशा […]