सचिन वाझे यांनी केलेल्या आरोपावर नितेश राणे यांनी, 'सचिन वाझे महाविकास आघाडीचा कलेक्शन एजंट होते असं म्हणत मोठे आरोप केले.
अजितदादांनी वेगळे लढावं अशी भाजपाची रणनीती असू शकते. जाणीवपूर्वक भाजपच्या नेत्यांकडून अजितदादांवर टीका केली जात आहे.
इंदापूर विधानसभेत प्रवीण माने शरद पवार गटाकडून उमेदवार असण्याची शक्यता आहे. तर, हर्षवर्धन पाटील अपक्ष मैदानात उतरतील अशी चर्चा रंगली आहे.
देवेंद्र फडणवीस यांची ही नवी चाल आहे. सचिन वाझेंच्या मार्फत माझ्यावर आरोप करण्यात येत आहेत, असे अनिल देशमुख म्हणाले आहेत.
डॉ.सुजय विखे यांच्या उमेदवारीचा आग्रह कार्यकर्त्यांचा असला तरी याबाबत महायुतीचे नेते निर्णय घेतील.
रोज मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे ताम्हिणी घाट खचला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाने 5 ऑगस्टपर्यंत रस्ता बंद केला आहे.