पुणे : सलग तिसऱ्या लोकसभा (LokSabha) निवडणुकीवेळी प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर (Nana Patekar) यांच्या राजकीय एन्ट्रीची चर्चा होत आहे. यंदा त्यांना शिरुर (Shirur) लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी मिळणार असल्याचे बोलले जात आहे. काही दिवसांपूर्वीच अजित पवार आणि नाना पाटेकर यांची भेट झाली होती. त्यानंतर शिरुरचे विद्यमान खासदार आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे […]
Devendra Fadnavis replies Uddhav Thackeray : ‘काळी संपत्ती गोळा करणाऱ्या कृपाशंकर सिंह यांना उमेदवारीच्या पहिल्या यादीत स्थान मिळाले. मात्र, भाजप वाढविण्यात ज्यांची हयात गेली त्या नितीन गडकरी यांचं नाव अजूनही जाहीर करण्यात आलेलं नाही. दिल्लीपुढे झुकू नका. अहंकाराला लाथ मारा. महाविकास आघाडीत या तुम्हाला निवडून आणण्याची जबाबदारी आमची’, अशा शब्दांत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav […]
Mumbai High Court on Maratha Reservation : राज्यातील मराठा समाजासाठी राज्य सरकारने राज्य मागासवर्ग आयोगाच्या अहवालानुसार (Maratha Reservation) दहा टक्के आरक्षण दिले होते. मात्र, या आरक्षणाविरोधात उच्च न्यायालयात याचिका (Mumbai High Court) दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर सुनावणी होऊन न्यायालयाने काही महत्वाचे निष्कर्ष नोंदवले आहेत. या सुनावणी दरम्यान मराठा आरक्षणानुसार कुठलीही भरती किंवा शैक्षणिक […]
Sharad Pawar : लोणावळा येथील जाहीर सभेत काल खासदार शरद पवार (Sharad Pawar) चांगलेच चिडले. आमदार सुनील शेळके यांच्यावर घणाघाती टीका करत पुन्हा दमदाटी केली तर मला शरद पवार म्हणतात असा इशारा दिला. त्यांच्या या वक्तव्यानंतर राज्यातील राजकारण ढवळून निघालं आहेत. सत्ताधारी महायुतीतील नेत्यांनी शरद पवार यांच्या या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिल्या. तरीदेखील शरद पवारांना इतका […]
Lok Sabha Election : महायुतीत अजूनही जागावाटपाचा समाधानकारक फॉर्म्युला (Lok Sabha Election) निघालेला नाही. जागावाटप अंतिम करण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह दोन दिवस (Amit Shah) महाराष्ट्रात होते तरीही तोडगा निघू शकला नाही. त्यानंतर आता तिन्ही पक्षांतील नेते दिल्लीत गेले आहेत. या ठिकाणी लवकरच जागावाटपावर तोडगा निघेल असे सांगण्यात येत आहे. यातच आता महायुतीतील जागावाटपाबाबत काँग्रेसचे […]
Ahmednagar News : नगर महापालिकेच्या (Ahmednagar Muncipal Corporation) प्रशासकीय महासभेत १ हजार ५६० कोटी ९१ लाखांचे अंदाजपत्रक मंजूर करण्यात आले. अंदाजपत्रकात कोणतीही करवाढ सुचविली नाही. मात्र, महापालिका नगरकरांना मोजून पाणी देणार आहे. त्यासाठी नळांना मीटर तर उपनगरांसाठी स्वतंत्र भूयारी गटार देणार आहे. प्रशासक तथा आयुक्त डॉ. पंकज जावळे यांनी आज एक हजार ४०० कोटी ९१ […]