पंढरपूर : राज्य सहकारी बँकेचे 430 कोटी रुपयांचे कर्ज थकविल्याप्रकरणी अडचणीत आलेल्या विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजीत पाटील यांनी केंद्र सरकारकडे बोट दाखविले आहे. काही दिवसांपूर्वी सरकारने जी काही अचानक इथेनॉल बंदीचा निर्णय घेतल्यामुळे 3800 रुपयांची साखर 3400 रुपयांवर आली. चारशे रुपयांचा गॅप पडल्यामुळे बँकेला जे काही पैसे जाणार होते ते कमी जाणार आहेत. […]
Yogi Adityanath replies Sanjay Raut : अयोध्येत प्रभू श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळा (Ram Mandir) अगदी जवळ आलेला असतानाच यावरून सुरू झालेले राजकारण मात्र थांबलेले नाही. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी श्रीराम मंदिराच्या बांधकामाबाबत केलेल्या दाव्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी (Devendra Fadnavis) चांगलाच संताप व्यक्त केला. आयुष्यात मी एक गोष्ट पाळतो की मी मु्र्खांना […]
Sharad Pawar on Ayodhya Ram Mandir : अयोध्येतील श्रीराम मंदिरातील प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची तयारी (Ayodhya Ram Mandir) आता अंतिम टप्प्यात आली आहे. 22 जानेवारी रोजी प्राणप्रतिष्ठा होणार आहे. या सोहळ्यासाठी देशभरातील साधूसंत आणि प्रतिष्ठित व्यक्तींना आमंत्रित करण्यात आले आहे. मात्र, अनेक महत्वाच्या व्यक्तींना डावलण्यात आले. त्यावरून विरोधकांनी भाजपवर टीकेची झोड उठविली आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे […]
Weather Update : अवकाळी पावसाने विश्रांती घेतल्यानंतर राज्यात आणि देशात थंडीचा (Weather Update) कडाका वाढत चालला आहे. उत्तर भारतातील राज्यांत थंडीत मोठी वाढ झाली आहे. त्याचा परिणाम महाराष्ट्रातही दिसून येत आहे. राज्यात अनेक जिल्ह्यांत गारठ्यात वाढ झाली आहे. पुढील काही दिवस थंडीची लाट कायम राहणार आहे. हवामान विभागाने अनेक राज्यांना थंडीचा रेड आणि ऑरेंज अलर्ट […]
Ramdas Athavle : देशात सध्या आगामी लोकसभा निवडणुकीचं वारं वाहु लागलं आहे. लोकसभा निवडणुकीसाठी सत्ताधारी पक्षासह विरोधकांकडूनही जोरदार हालचाली सुरु झाल्या आहेत. दोन्ही पक्षांमध्ये सध्या जागावाटपाची चर्चा सुरु असतानाच आता आरपीआयलाही राज्यात दोन जागा मिळाव्यात अशी मागणी केंद्रीय मंत्री रामदास आठवले (Ramdas Athavle) यांनी केली आहे. नांदेड दौऱ्यादरम्यान त्यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे. राहुल नार्वेकरांनी […]
Sujay Vikhe : गेल्या काही दिवसांपासून नगर लोकसभेसाठी (Ahmednagar Loksabha) वेगवेगळ्या नावांची चर्चा सुरु आहे. भाजपकडून खासदार सुजय विखे यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे. त्यांच्यासमोर महाविकास आघाडीकडून अद्याप उमेदवार फायनल झालेला नाही. त्यामुळे विखेंविरोधात कोण याची उत्सुकता राजकीय वर्तुळात आहे. संदर्भात खासदार सुजय विखे (Sujay Vikhe) म्हणाले की उमेदवार सर्व क्षेत्रातील जाण आणि अभ्यासू […]