रायगडावर ढग फुटीप्रमाणे पाऊस कोसळला. यामुळे किल्ले रायगडाच्या पायरी मार्गाला ओढ्याचे स्वरूप प्राप्त झालं होतं.
जिल्हा परिषदांच्या शाळांमधील रिक्त ३० टक्के पदांपैकी १० टक्के पदभरतीच्या जाहिराती शिक्षणाधिकाऱ्यांना पवित्र पोर्टलवर अपलोड करता येणार आहेत.
पुण्याता लोकांचा चिरडून जाण्याचा घटना काही कमी होताना दिसत नाहीत. कल्याणीनगरचं प्रकरण ताज असतानाच पुन्हा एकदा हिट अँड रनची घटना घडली आहे.
मुंईत पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. काल मोठ्या पावसामुळे अनेक ठिकाणी रेल्वे वाहतूक खोळंबली होती. आजही मोठा पाऊस सांगितला आहे.
ज्य सरकारने वीज कर्मचाऱ्यांना वेतन वाढ देण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याची माहिती दिली.
उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत राजू शिंदेंनी हातावर शिवबंधन बांधले. त्यांच्या पक्षप्रवेशावर चंद्रकांत खैरे नाराज असल्याचे बोलले जात आहे