IMD Weather Update : गेल्या काही दिवसांपासून डोंगराळ भागात बर्फवृष्टी (snowfall) झाल्यानं मैदानी भागात थंडी वाढली आहे. काश्मीरच्या मैदानी भागातील बर्फवृष्टीमुळे उत्तर भारतात थंडीची लाट सुरू आहे. तर झारखंडमध्ये धुक्याची चादर पसरली आहे. दुसरीकडे तामिळनाडूमध्ये अवकाळी पावसाने पुन्हा एकदा दाणादाण उडवली आहे. नगर कल्याण महामार्गावर झालेल्या अपघातात 8 जण जागीच ठार, मृतांमध्ये एकाच कुटुंबातील चौघांचा […]
नाशिक: उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गटाचे नाशिकचे महानगरप्रमुख सुधाकर बडगुजरांच्या (Sudhakar Badgujar) अडचणीत आता आणखी भर पडलीय. बडगुजर यांच्यावर मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी सलीम कुत्ता याच्याबरोबर पार्टी केल्याचा आरोपीचा एसआयटी चौकशी होणार आहे. पण त्यापूर्वीच महानगरपालिकेतील एका जुन्या प्रकरणात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्यांच्याविरोधात आज गुन्हा नोंदविला आहे. त्यानंतर त्यांची चौकशी करण्यासाठी एक पथक त्यांच्या घरी चौकशीसाठी […]
Ahmednagar Car-Truck Accident : अहमदनगरमधील संगमनेरच्या चंदनापुरी भागात नाशिक-पुणे महामार्गावर मोठा अपघात (Ahmednagar Car-Truck Accident) झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. चंदनापुरी घाटात नाशिककडे जाणाऱ्या मालवाहतूक ट्रकने कारला धडक दिल्याने हा अपघात घडला आहे. या घटनेनंतर एकच खळबळ उडाली आहे. ‘बेवडा, पिऊन तुझ्या किडन्या किडल्यात त्या […]
प्रफुल्ल साळुंखे (विशेष प्रतिनिधी ) Elections 2024 : नागपूर येथे भाजपाच्या सर्व लोकप्रतिनिधींची बैठक झाली. तुमच्या कामावर लक्ष आहे. कामं करा. नाहीतर खरं नाही अस भीतीयुक्त संदेश या बैठकीत देण्यात आला. तीन राज्यांच्या निवडणुकीत मिळवलेला विजय (Elections 2024) आणि झालेले बदल यामुळे भाजपात एक मोठा संदेश गेला आहे. भाजपात कुणीही राजकीयदृष्ट्या सुरक्षित नाही. मला उमेदवारी […]
Maratha Reseravation : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी राज्य सरकारला 24 डिसेंबरचा अल्टीमेटम दिला आहे. तोपर्यंत आरक्षण (Maratha Reseravation) दिले नाही तर पुढील दिशा आंतरवाली सराटी येथे आज ठरणार होती. मात्र याबाबतचा निर्णय आता मनोज जरांगे यांनी पुढे ढकलला आहे. बीड जिल्ह्यात 23 डिसेंबरला सभा होणार आहे. यासभेतून आंदोलनाची दिशा जाहीर […]
Sujay Vikhe Patil : मागील काही दिवसांपासून राज्यासह अहमदनगरन जिल्ह्यातही राजकारण तापल्याचं पाहायला मिळत आहे. आगामी निवडणुका उंबरठ्यावर येऊन ठेपल्या आहेत. त्यासाठी सर्वच पक्षांकडून मोर्चेबांधणी सुरु असल्याचं पाहायला मिळतंय. अशातच आता अहमदनगरमधील शेवगाव तालुक्यात खासदार सुजय विखेंविरोधात वातावरण तापल्याचं पाहायला मिळत आहे. नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात खासदार सुजय विखेंनी (Sujay Vikhe Patil) साखर वाटपाची घोषणा […]