Maratha Reservation : मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation ) मुद्द्यावरून पुन्हा एकदा राजकारण तापले आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून खासदार सुजय विखे यांना सकल मराठा समाजाच्या रोषाला सामोरे जावे लागले. सकल मराठा समाज बाधवांना ओबीसी मधून सरसकट आरक्षण मिळावे हा मुद्दा लोकसभेत मांडून आरक्षणाबाबत आपली भूमिका स्पष्ट करावी याबाबत विखेंना निवेदन देण्यात आले. आमचं समर्थन प्रत्येक वेळी […]
Sameer Bhujbal On Manoj jarange Patil : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj jarange Patil)यांचा मूळ मुद्दा हा मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation)आहे. मात्र जसजशी जरांगेंना प्रसिद्धी मिळत गेली तशी त्यांच्या डोक्यात हवा गेली की काय माहिती नाही. परंतु ज्या पद्धतीनं ते वक्तव्य करतात, ते चुकीचं असल्याचा आरोप माजी खासदार समीर भुजबळ (Sameer Bhujbal)यांनी केला आहे. […]
Devendra Fadanvis : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करताना आगामी निवडणुकांसाठी मार्गदर्शन केलं. त्याचबरोबर यावेळी त्यांनी पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाचं कौतुक केलं. पण ते म्हणाले की, मोदींचं नाव असलं तरी देखील गाफील राहू नका. विजयासाठी मेहनत घ्या असा सल्ला देत त्यांनी कार्यकर्त्यांचे कान देखील टोचले आहेत. फडणवीस भाजपच्या नागपूरमधील प्रदेश पदाधिकारी बैठकीत […]
Lokayukta Bill : प्रदीर्घ लढ्यानंतर अखेर महाराष्ट्रात लोकायुक्त कायदा (Lokayukta Bill) मंजूर झाला आहे. विधानसभेत मंजूर झालेला हा कायदा अखेर विधानपरिषदेत देखील मंजूर झाला आहे. मात्र राजकीय पक्षांना हा कायदा नको होता म्हणून एवढ्या दिवस हा कायदा झाला नाही. तसेच तत्कालीन ठाकरे सरकारच्या काळात या कायद्याबाबत मला लेखी आश्वासन देण्यात आले. मात्र कायदा काही झालं […]
Devendra Fadnavis : उबाठा सेनेचा नाशिकचा जिल्हाप्रमुख हा दाऊदचा हस्तक सलीम कुत्ता. आता नावच कुत्ता आहे. या कुत्तासोबत स्वतःच्या फार्महाऊसवर कुत्त्यासाठी पार्टी ठेवतो. आणि काय डान्स त्या कुत्त्यासोबत त्याचा. म्हणजे जसं काही सेलिब्रेशन चाललंय. एखादा स्वातंत्र्यसंग्राम सेनानी जेलमधून सुटून आलाय अशा प्रकारचं सेलिब्रेशन त्या ठिकाणी चाललं आहे. अरे शरम वाटली पाहिजे, अशा कठोर शब्दांत हल्लाबोल […]
Devendra Fadnavis Attack On Sharad Pawar Over Maratha Reservation Issue : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर अद्याप अंतिम तोडगा काढण्यात राज्य सरकारला यश आलेले नाही. मात्र, मराठा आरक्षणाला (Maratha Reservation) सर्वाधिक विरोध कुणी केला असेल तर, तो शरद पवार यांनी केला आहे. स्वतःच्या नेतेपदासाठी पवारांनी दोन समाजांना झुलवतं ठेवलं, असे मोठे विधान राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra […]