नागपूर: ओबीसींच्या प्रश्नावरून विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी वेगवेगळे मुद्दे मांडत मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांना जोरदार टोले लगावले आहेत. छगन भुजबळ तुम्ही सत्तेत आहात. सरकारमध्ये राहून निधी मिळविण्याचा अधिकार तुम्हाला आहे. पण तेथेच बोलायचे, तिथेच चिडायचे ही कुठली भूमिका आहे, याचे उत्तर द्या नाही तर लाथ मारा खुर्चीला, असे आवाहनच वडेट्टीवार […]
State Govt Employees Strike Off: जुनी पेन्शन योजना (Old Pension Scheme) लागू करण्याच्या मागणीसाठी सरकारी कर्मचाऱ्यांनी आज संप पुकारला होता. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी आक्रमक भूमिका घेत अनेक ठिकाणी आंदोलने केली. मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी विधानसभेत निवेदनाद्वारे आश्वासन दिले. यावेळी संप मिटवण्याचे आवाहनही करण्यात आले होते. त्यानंतर सरकारी कर्मचाऱ्यांनी पुकारलेला संप आता मागे […]
Rohit Pawar On Maratha Reservation : पुढील काळात मराठा समाजाला (Maratha Reservation) जे आरक्षण सरकार देणार आहे, ते आरक्षण न्यायालयात टिकेल असंच द्यावं, न्यायालयात आरक्षण का टिकलं नाही याचा पूर्ण अभ्यास करुनच द्यावं, अशी हात जोडून विनंती राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी हिवाळी अधिवेशनात (Winter Session) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केली आहे. दरम्यान, […]
Babanrao Lonikar : जालना जिल्ह्यातील दोन ज्येष्ठ नेते माजी मंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) आणि दुसरे माजी मंत्री(Babanrao Lonikar) यांची एक कथित ऑडिओ क्लिप (Audio clip) व्हायरल झाली आहे. या ऑडिओ क्लिपमध्ये बबनराव लोणीकर हे टोपेंना शिवीगाळ करत असल्याचं ऐकू येत आहे. शिवाय धमकीही देत आहे. जालना जिल्हा बँक निवडणुकीवरुन झालेल्या वादातून ही शिवीगाळ झाल्याची […]
Ahmednagar News : पाथर्डी तालुक्यातील श्री क्षेत्र मढी येथील कानिफनाथ देवस्थान ट्रस्टच्या विश्वस्त मंडळातील दोन गटात अध्यक्ष पदावरून हाणामारी होऊन सात जण जखमी झाले आहेत. या हाणामारीत जखमी झालेले मढी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष संजय मरकड (Sanjay Markad) यांनी हा हल्ला भाजपच्या आमदार मोनिका राजळे (Monica Rajale) यांच्या सांगण्यावरून झाल्याचा गंभीर केला आहे. त्यामुळे आता या […]
अहमदनगरः अण्णा हजारे (Anna Hajare)यांच्यामुळे देशाचे वाटोळे झाले. गांधी टोपी घातली म्हणून कोणी गांधी होत नाही, असे वादग्रस्त विधान काही दिवसांपासून शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Ahwad) यांनी केले होते. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी वकिल अॅड. मिलिंद पवार यांच्यामार्फत जितेंद्र आव्हाड यांना बदनामी केल्याप्रकरणी नोटीस बजाविली होती. त्यालाही आव्हाडांनी उत्तर देताना अण्णा […]