Heramb Kulkarni On Police: दारूबंदी चळवळीचे कार्यकर्ते व मुख्याध्यापक हेरंब कुलकर्णी यांच्यावर दोन महिन्यापूर्वी अहमदनगर शहरामध्ये (Ahmednagar News) जीवघेणा हल्ला झाला होता. कुलकर्णी (Heramb Kulkarni) ज्या शाळेत मुख्याध्यापक म्हणून कार्यरत आहेत त्या शाळेच्या आजूबाजूला असलेल्या गुटखा आणि अवैध्य व्यवसायाच्या विरोधात त्यांनी महापालिका आणि पोलीस प्रशासनाला (Ahmednagar Police ) पत्र देऊन कारवाईची मागणी केली होती. हिवाळी […]
Sanjay Raut on Parliament Security Breach : संसदेच्या सुरक्षा भंग प्रकरणात एक नवीन अपडेट समोर आले आहे. संसद सुरक्षा भंग प्रकरणात (Parliament Security Breach) एकूण 6 जणांचा सहभाग असल्याची माहिती समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी (police) चार जणांना ताब्यात घेतले आहे. तर दोघांचा पोलिसांकडून तपास सुरू आहे. या घटनेवर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया सुरू असून विरोधी […]
Weather Update : राज्यात अवकाळी पावसाने माघार घेतली आहे. दक्षिण भारतातील मिचॉन्ग चक्रीवादळाचा परिणाम संपला (Weather Update) आहे. त्यानंतर आता थंडीने जोर धरला आहे. मागील काही दिवसांपासून थंडीत सातत्याने वाढ होत आहे. विदर्भात गारठा जाणवत असला तरी किमान तापमानात थोडी वाढ झाली आहे. आग्नेय अरबी समुद्र सपाटीपासून दीड किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती मात्र कायम […]
Vikram Rathod On Sujay Vikhe : खासदारकीच्या निवडणुकीत ज्यांच्या विरोधात दोन हात केले त्यांच्याच हातात हात घालून आज तुम्ही फिरत आहात ही सपशेल जनतेची फसवणूक? आपल्या विरोधकांचे मेंदू तपासण्याची भाषा करतात पण आमचा विरोध हा तुमच्या राजकीय स्वार्थी वृत्तीला असून तुमच्या मेंदूचा झालेला केमिकल लोचा आधी तुम्ही तपासून घ्यावा, अशी खोचक टीका युवा सेनेचे प्रदेश […]
Manoj Jarange Patil : बीडचा जाळपोळ छगन भुजबळांनीच (Chagan Bhujbal) घडवून आणला, असल्याचा गंभीर आरोप मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी केला आहे. दरम्यान, मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मंत्री छगन भुजबळ आणि मनोज जरांगे यांच्यात चांगलच वाकयुद्ध रंगलं आहे. मनोज जरांगे जाहीर सभेतून तर छगन भुजबळ अधिवेशनासह माध्यमांशी बोलताना प्रत्युत्तर देत आहेत. त्यावरच बोलताना […]
Amol Shinde : दिल्लीत संसदेच्या हिवाळी अधिवेशनात (Parliament Winter Session) आज देशातील चार तरुणांनी धुडगूस घालण्याचा प्रयत्न केला आहे. दोन जणांनी हिवाळी अधिवेशन सुरु असतानाच संसदेतील प्रेक्षक गॅलरीतून उडी घेत स्मोक कॅंडलद्वारे धुर (Parliament Security Breach) सोडला. या प्रकरानंतर देशात एकच खळबळ उडाली. दरम्यान, या तरुणांना पोलिसांना ताब्यात घेतलं असून त्यापैकीच एक असलेला अमोल शिंदे […]