पंतप्रधान कार्यालयाची राष्ट्रीय सल्लागार असल्याचा बनाव करीत साताऱ्याच्या कश्मिरा पवार हिने सव्वा कोटींना गंडा घातल्याचं समोर आलयं.
काल हाकेंनी केलेल्या टीकेला आता मनोज जरागेंनी जोरदार प्रत्युत्तर दिलं. यावेळी त्यांनी छगन भुजबळांवर (Chhagan Bhujbal) टीका केली.
लोकसभेत पंकजा मुंडे यांच्या पराभवासाठी मनोज जरांगेंनी बैठका घेतल्या. परभणीतून महादेव जानकरांना पाडण्यासाठीही प्रयत्न केले.
निवडणूक झाली निकाल लागला, ज्यांच्या विरोधात मी निवडणूक लढलो त्या माजी खासदारांबाबत आता मला टीका टिपण्णी करायची नाही.
सुजय विखे पाटील यांनी 40 मतदान केंद्रांवरील ईव्हीएमची चौकशी करण्यासाठी त्यांनी अर्ज दाखल केला आहे.
Prakash Ambedkar यांनी ओबीसी आरक्षणासाठी आणि मराठा आरक्षणा विरोधात उपोषणाला बसलेले ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांची भेट घेतली.