मुंबई : विदर्भ, मराठवाडा व उर्वरित महाराष्ट्र विकास मंडळांच्या पुनर्गठनाची कार्यवाही त्वरित करण्याबाबत केंद्र सरकारला पत्राद्वारे यापूर्वीच विनंती करण्यात आलेली आहे. कांदा निर्यात (Onion export), इथेनॉल निर्मितीसह राज्याच्या इतर प्रश्नांसंदर्भात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) आणि संबंधित मंत्र्यांची भेट घेण्यासाठी राज्याचे शिष्टमंडळ पुढील दोन दिवसात दिल्लीला जाणार आहे. त्यावेळी वैधानिक विकास मंडळाचे तातडीने पुनर्गठन […]
Dilip Walse Patil : राज्य परिवहन महामंडळातील कामगारांच्या हितासाठी महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट सहकारी बँक (maharashtra state transport cooperative bank)स्थापन केलेली आहे. या बँकेत निवडणुकीनंतर नवीन संचालक मंडळ आले आहे. या संचालक मंडळाने घेतलेले निर्णय तसेच त्यांच्या काळातील कामकाजाची आर्थिक तपासणी (Financial check)करण्यासाठी जिल्हा उपनिबंधक मुंबई -1 यांची नियुक्ती केली आहे. या प्रकरणी दोन महिन्यात अहवाल […]
Ahmednagar News : जुनी पेन्शन (Old Pension) सर्वांना मंजूर करा, या मागणीसाठी अहमदनगरमधील पारनेर तालुक्यातील सरकारी व निमसरकारी, शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप (employees strike) पुकारला आहे. या संपाबाबत कर्मचाऱ्यांच्यावतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र पाठवण्यात आलं आहे. जुनी पेन्शन सर्वांना लागू करण्याची मागणी यावेळी कर्मचाऱ्यांकडून करण्यात आली आहे. खासदार अफजल अन्सारींना SC चा दिलासा, कृष्णानंद […]
Vaibhav Naik vs Atul Bhatkhalkar : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि माजी आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि भाजप आमदार बबनराव लोणीकर यांच्यातील संवादाची एक ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली. या क्लिपमध्ये जोरदार शिवीगाळ होत असल्याचं ऐकू येत आहे. या क्लिपवरून राजकारणाचा पारा चढण्यास सुरुवात झाली आहे. या क्लिपवरून आज विधिमंडळ परिसरात ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक […]
Competitive Exams : राज्यात मागील काही दिवसांपासून स्पर्धा परीक्षेत (Competitive Exams) गैरप्रकार होत असल्याचं समोर आलं होतं. काही दिवसांपूर्वीच राज्यातील विविध जिल्ह्यांत तलाठी भरती (Talathi Bharati) परीक्षेत पेपरफुटीसह इतर गैरप्रकार समोर आले होते. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून तपास सुरु आहे. मात्र, अशा प्रकरणांना रोख लावण्यासाठी राज्य सरकारकडून मोठं पाऊल उचलण्यात आलं […]
अहमदनगर : पाथर्डी तालुक्यातील श्री क्षेत्र मढी देवस्थानच्या (Madhi temple) विश्वस्तांमध्ये अध्यक्ष बदलाच्या मुद्द्यावरून जबरदस्त राडा झाला. अध्यक्ष बदलासाठी बोलावण्यात आलेल्या बैठकीदरम्यान विश्वस्तांमध्ये हाणामारी झाली. या हाणामारीमध्ये अध्यक्ष संजय मरकड (Sanjay Markad) यांना जबरदस्त मारहाण झाली. त्यांना पुढील उपचारासाठी नगर येथे हलवण्यात आले आहे. या प्रकारामुळं जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. Devendra Fadnavis : ऑनलाइन […]