प्रत्येक रिक्षा टॅक्सी चालकाला जीवन विमा कवच देण्यात येईल, तसेच त्याला तसेच त्यांच्या कुटुंबियांना मोफत वैद्यकीय उपचार मिळणार.
जर अजितदादांना टार्गेट केलं गेलं तर आम्हाला वेगळा विचार करावा लागेल, असा इशारा आमदार अमोल मिटकरी यांनी दिला आहे.
आज सकाळी वसई पूर्वेच्या गावराई पाडा या भागात प्रियकराने रागाच्या भरात त्याच्या पूर्व प्रेयसीचा निर्घुण खून केला.
Pandharpur Karad Accident रोडवर असलेल्या कटफळ या ठिकाणी भरधाव ट्रकने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या महिलांना जोरदार धडक दिली
आमदार संग्राम जगताप यांच्या संदर्भात मंत्रिपदाची मागणी झाली आहे. कार्यकर्त्यांच्या भावना पक्षश्रेष्ठींपर्यंत नक्कीच पोहोचवू.
व्हायरल होत असलेला व्हिडिओ मी पाहिला. कार्यकर्ता वरून पाणी टाकत होता आणि मी माझ्या हाताने पाय धुत होतो.