लोकसभा निवडणुकीत एनडीएला 325 ते 350 जागा मिळतील. तर महाराष्ट्रात महायुतीला 37 ते 40 जागा मिळतील. असं भाकीत प्रसिद्ध ज्योतिषाने वर्तवलं आहे.
पुणे विद्यापिठात विद्यार्थ्यांकडे गांजा सापडल्याचा प्रकार उघड झाला. मात्र, त्यावर कारवाई झाली नाही. त्यानंतर आमदार धंगेकर, अंधारे आक्रमक.
लग्नासाठी मुलगी देण्याची मागणी मान्य न केल्याने तरुणाने मुलीच्या वडिलांचा खून केला. या प्रकरणात दोघांना अटकर केली आहे.
जागा वाटपावरून छगन भुजबळ यांनी केलेल्या वक्तव्यावर भाजप नेते निलेश राणे यांनी एक्सवर पोस्ट करत जोरदार टीका केली आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्रातील राज्यसभेच्या एका जागेसाठी पोटनिवडणूक जाहीर केली आहे. यानुसार, 25 जूनला मतदान आणि मतमोजणीही होणार आहे.
ससून रुग्णालयातील ब्लड सॅम्पल गैरव्यवहार प्रकरणाची SIT समितीच्या अध्यक्षा डॉ. पल्लवी सापळे यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप असल्याने नवा वाद.