Operation Sindoor : काल रात्री पाकिस्तानने भारताच्या अनेक सैन्य ठिकाणांवर ड्रोन आणि मिसाइल्सच्या (Operation Sindoor) मदतीने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. या हल्ल्यांना हाणून पाडण्यात आले. पाकिस्तानने वारंवार शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं. काल झालेल्या गोळीबारात 16 निष्पाप भारतीय नागरिकांचा (India Pakistan War) मृत्यू झाला. यापुढे पाकिस्तानचा दहशतवाद आजिबात खपवून घेतला जाणार नाही. त्याला जशास तसं उत्तर दिलं […]
राजस्थानमध्ये सुरक्षा यंत्रणा तैनात करण्यात आली असून संशयास्पद हालचाली दिसताच गोळीबार करण्याचे आदेश सुरक्षा दलांना देण्यात आले.
BSF Action Against Pakistani Intruders : पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव वाढत आहे.
Stop Pakistani content immediately Centre to OTTs, media streaming platforms : राष्ट्रीय सुरक्षेसाठी पाकिस्तानी कंटेंट तात्काळ बंद करण्याचे निर्देश केंद्र सरकारने ओटीटी, मीडिया स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मना दिले आहेत. पहलगाममधील क्रूर दहशतवादी हल्ल्यानंतर भारत पाकिस्तानविरुद्ध सात्यत्याने कठोर पावले उचलत असून, ७ मे च्या रात्री भारताने पाकिस्तानमधील अनेक दहशतवादी तळांवर हल्ला केला. यापूर्वी, भारत सरकारने भारतातील अनेक पाकिस्तानी […]
मसूद अजहरचा भाऊ रुऊफ (Rauf Azhar) ऑपरेशन सिंदूरमध्ये गंभीर जखमी झाल्याचं सांगितले जातंय. त्याला आर्मी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.
पाकिस्तानी सैन्याने काल भारताच्या 15 सैन्य ठिकाणांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. भारताच्या एस 400 ने पाकिस्तानचे एअर डिफेन्स सिस्टम उद्धवस्त करुन टाकले.