पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानच्या मुसक्या आवळण्यासाठी भारताने काही निर्णय घेतले. त्यातला एक निर्णय सिंधू करार रद्द
आदिल हुसेन ठोकर (Adil Husain Thokar) हा पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या मुख्य योजनाकारांपैकी एक असल्याचे मानले जातंय.
Pahalgam terror attack: तसेच दहशतवाद्यांकडे असलेल्या शस्त्रे हे पाकिस्तानमधील असल्याचे समोर येत आहे. त्यामुळे एनआयएचा तपासाला गती मिळाली आहे.
Indian Navy’s Missile and Weapons tests in Arabian Sea : जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम (Pahalgam Terror Attack) येथे झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील (Pakistan) तणाव सतत वाढतोय. दरम्यान, भारतीय नौदलाने आपली युद्ध तयारी तीव्र केल्याचं दिसतंय. भारतीय नौदलाची जहाजे लांब पल्ल्याच्या अचूक हल्ल्यांसाठी त्यांच्या क्षेपणास्त्र आणि शस्त्र प्रणालींची सतत चाचणी घेत आहेत. भारतीय […]
Actor Atul Kulkarni Visit Pahalgam : जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवादी हल्ला झालाय. हल्ल्याला 5 दिवस होत नाही तेच अभिनेता अतुल कुलकर्णीने (Atul Kulkarni) पहलगामला भेट दिली आहे. ते सध्या पहलगामध्ये आहेत. मी काश्मीरला (Pahalgam) आलोय, तुम्हीसुद्धा या…, असं आवाहन अतुल कुलकर्णीने काश्मीरकडे पाठ फिरवणाऱ्या पर्यटकांना केलं आहे. यावेळी माध्यमांशी बोलताना अतुल कुलकर्णी यांनी […]
पाकिस्तानी नागरिकांना 48 तासांत देश सोडण्याचे आदेश दिले होते. आज (27 एप्रिल) पाकिस्तानी नागरिकांसाठी भारत सोडण्याचा शेवटचा दिवस आहे.