सन 2024 मध्ये देशातील 8 मोठ्या शहरांत घरांच्या विक्रीत 7 टक्के वाढ झाली आहे. एकूण 3 लाख 50 हजार 613 घरांची विक्री झाली आहे.
नवी दिल्ली : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देत असल्याची घोषणा केली होती. मात्र, घोषणा झाल्यानंतरही याबाबतचा शासन आदेश निघाला नव्हता. त्यामुळे विरोधकांनी जोरदार टीका केली होती. मात्र, आज अखेर मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्याचे स्वप्न पूर्ण झाले असून, याबाबतचा शासन आदेश जारी करण्यात आला आहे. केंद्रीय सांस्कृतिक मंत्री गजेंद्र […]
मानवी केस तस्करीच्या माध्यमातून चीनला नेले जात असताना पकडण्यात आले. डायरेक्टरेट ऑफ रेव्हेन्यू इंटेलिजन्सने ही कारवाई केली आहे.
ते GSLV Mk III वाहनाच्या C25 क्रायोजेनिक प्रकल्पाचे संचालक होते. त्याच्या नेतृत्वाखाली संघाने C25 स्टेज विकसित केला.
Rajiv Kumar On Elon Musk : केंद्रीय निवडणूक आयोगाने आज दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी तारखांची घोषणा केली आहे. निवडणूक आयोगाने
Hyderabad Woman Orders Via Blinkit Zepto And Swiggy : सध्या आपण कोणतीही वस्तू खरेदी करण्यासाठी ऑनलाईन शॉपिंग (Online Shopping) अॅपला प्राधान्य देतो. यामुळे आपला वेळ अन् मेहनत वाचते. आपल्यासमोर असंख्य अॅप्सचे पर्याय उपलब्ध आहेत, परंतु आपल्याला लवकरात लवकर सेवा पुरवणारं अॅप हवं असतं. यासाठी हैद्राबादमधील स्नेहा नावाच्या महिलेनं एक अनोखा प्रयोग (Delivery App) केलाय. तिने […]