गेल्या बऱ्याच दिवसांपासून मोहन राज गंभीर आजाराशी झुंज देत होते. आज केरळमध्ये त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
निवडणूक रणानितिकार प्रशांत किशोर यांनी महात्मा गांधी जयंतीदिनी नव्या राजकीय पक्षाची घोषणा करत राजकारणात एन्ट्री घेतली.
कर्नाटकच्या काँग्रेस सरकारमधील आरोग्यमंत्री दिनेश गुंडुराव यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांबाबत अतिशय खळबळजनक दावा केला आहे.
अस्पृश्यता नाहीशी झाली आहे, पण ब्रिटिश काळात बनवलेल्या कायद्यांचा प्रभाव अजूनही आहे.
२०२० पासून काँग्रेस राज्यात तीनच्या फेऱ्यात अडकला आहे. तेव्हापासून आतापर्यंत काँग्रेसचे सलग चार मुख्यमंत्री राहिलेले नाहीत.
मॅच फिक्सिंगमध्ये नाव आल्यानंतर 2000 साली अझरुद्दीनची क्रिकेट कारकीर्द संपुष्टात आली.