Gold Price Today : दिवाळीचा वर्षातील मोठा सण झाल्यानंतर आता लग्नसराईचा (Gold Price Today) हंगाम सुरू झाला आहे. विवाहसोहळा म्हटल्यानंतर सोन्याची खरेदी होतेच. परंतु, यंदा मात्र सोन्यासाठी जास्त पैसे मोजण्याची तयारी ठेवावी लागणार आहे. कारण, आज सोन्याने बाजारपेठेत उच्चांकी दर गाठला आहे. दहा ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा दर जवळपास 62 हजार 600 रुपयांवर पोहोचला आहे. […]
Uttarakhand Tunnel Rescue : उत्तरकाशीतील सिल्कियारा बोगद्यात अडकून पडलेल्या (Uttarakhand Tunnel Rescue) 41 कामगारांना तब्बल 17 दिवसांच्या अथक परिश्रमानंतर सुखरूप बाहेर काढण्यात आले. नैसर्गिक संकटांचा कोणताही विचार न करता या 41 जीवांना बाहेर काढण्यासाठी हजारो हात झटले. अभियंता असो की सामान्य माणूस, सरकारी यंत्रणा प्रत्येकाचेच यात योगदान राहिले. 17 दिवसांनंतर सुखरूप बाहेर आल्यानंतर कामगारांच्या आनंदाला […]
Uttarkashi tunnel collapse : उत्तराखंडमधील उत्तरकाशी येथील सिलक्यारा बोगद्यात (Uttarkashi tunnel collapse ) अडकलेल्या 41 मजुरांना वाचविण्यात यश आले आहे. रॅट मायनिंगच्या माध्यमातून तब्बल 17 दिवसानंतर आज सर्व मजुरांना बाहेर काढण्यात आले आहे.त्यानंतर उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांच्याकडून या मजुरांना एक लाख रुपयांचं आर्थिक सहाय्य, त्याचबरोबर या टनलच्या बाहेर स्थानिक देवता बाबा बौखनाग यांचे […]
Uttarkashi tunnel collapse : उत्तराखंडमधील उत्तरकाशी येथील सिलक्यारा बोगद्यात (Uttarkashi Tunnel) अडकलेल्या 41 मजुरांना वाचविण्यात यश आले आहे. रॅट मायनिंगच्या माध्यमातून तब्बल 17 दिवसानंतर आज सर्व मजुरांना बाहेर काढण्यात आले आहे. या रेस्क्यू ऑपरेशनच्या यशानंतर पंतप्रधान मोदी यांनी रेस्क्यू टीमला शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच त्यांनी यावेळी प्रतिक्रिया देखील दिली. पंतप्रधान मोदींच्या रेस्क्यू टीमला शुभेच्छा या […]
Operation Silkyara : बाहेर येताच बोगद्यात अडकलेल्या मजूरांनी रेस्क्यू टीमच्या गळ्यात पडून आभार मानले, असल्याची प्रतिक्रिया बचाव पथकातील कर्मचाऱ्यांनी( Operation Silkyara ) दिली आहे. मजूरांना बाहेर काढताच माध्यमांनी रेस्क्यू टीमशी संवाद साधला आहे. मागील 17 दिवसांपासून 41 मजूर उत्तरकाशीतल्या(Uttarkashi) बोगद्यात अडकून पडले होते. या 41 मजुरांना बाहेर काढण्यासाठी प्रशासनासह रेस्क्यू टीमकडून जीव धोक्यात घालून प्रयत्न […]
Uttarkashi tunnel collapse : उत्तरकाशी : उत्तराखंडमधील उत्तरकाशी येथील सिलक्यारा बोगद्यात (Uttarkashi Tunnel) अडकलेल्या 41 मजुरांना वाचविण्यात यश आले आहे. रॅट मायनिंगच्या माध्यमातून तब्बल 17 दिवसानंतर आज बाराहून अधिक मजुरांना बाहेर काढण्यात आले आहे. इतर मजुरांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. एकूण 58 मीटर खोदकाम करत त्यात 800 मीमी व्यासाचा पाईप टाकून या मजुरांना बाहेर […]