Akbaruddin Owaisi Threatens Cop : ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनचे (AIMIM) नेते आणि पक्षाचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांचे बंधू अकबरुद्दीन ओवेसी (Akbaruddin Owaisi) यांनी मंगळवारी (दि. 21) भरसभेत एका पोलीस अधिकाऱ्याला उघडपणे धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे. येत्या 30 नोव्हेंहर रोजी येथे विधानसभेच्या 40 जागांसाठी मतदान पार पडणार आहे. यासाठी सर्व पक्षांकडून जोरदार प्रचार आणि […]
Deepfake Video : मागील काही दिवसांपासून सोशल मीडियावर डीपफेक व्हिडिओ (Deepfake Video) व्हायरल होत आहे. या तंत्रज्ञानाचा फटका प्रसिद्ध अभिनेत्री रश्मिका मंदाना (Rashmika Mandana) हिला बसला होता. तेव्हापासूनचा हा प्रश्न ऐरणीवर आला आहे. आता केंद्र सरकारनेही या प्रकारांची गंभीर दखल घेत कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. सोशल मीडियावर जे कुणी असे डीपफेक व्हिडिओ अपलोड […]
kota Suicide Case : राजस्थानातील कोटा विद्यार्थी आत्महत्या प्रकरणात न्यायालयाने महत्वाची टिप्पणी केली आहे. पालकांचा विद्यार्थ्यांवरील दबाव हे विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांचं प्रमुख कारण असल्याची टिप्पणी न्यायायलाने केली आहे. त्यामुळे कोटा विद्यार्थी आत्महत्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिकेतून कोचिंग क्लासेसला मोठा दिलासा मिळाला आहे. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायामूर्ती संजीव खन्ना यांच्या अध्यक्षतेखाली दोन सदस्यीय खंडपीठाने सुनावणी […]
National Herald Case : ईडीकडून गांधी कुटुंबाला मोठा झटका बसला आहे. सक्तवसुली संचलनालयाने काँग्रेस नेते राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांच्याशी संबंधित कंपन्यांची 752 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. नॅशनल हेराल्ड प्रकरणाचा तपासा प्रकरणी ईडीकडून ही कारावाई करण्यात आल्याचं समोर आलं आहे. जप्त करण्यात आलेल्या संपत्तीमध्ये गांधी कुटुंबियांच्या दिल्ली आणि मुंबईतील नॅशनल हेराल्ड हाऊस […]
National Herald : काँग्रेस नेत्या सोनिया गांधी (Soniya Gandhi) आणि राहुल गांधी (Rahul Gandhi) यांंना ईडीने मोठा धक्का दिला आहे. नॅशनल हेराल्ड (National Herald) प्रकरणात ईडीने (ED) मनी लाँडरिंगच्या आरोपाखाली एजेएल आणि यंग इंडियन यांची 751.9 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. या कंपनीमध्ये सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांचे देखील शेअर्स आहेत. केंद्रीय तपास […]
Mukesh Ambani : पश्चिम बंगालमध्ये 20 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असल्याची घोषणा रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी(Mukesh Ambani) यांनी घोषणा केली आहे. कोलकाता येथे सुरू असलेल्या 7 व्या बंगाल ग्लोबल बिझनेस समिट कार्यक्रमात ते बोलत होते. याच कार्यक्रमात बोलताना मुकेश अंबानी यांनी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचा संदर्भ देत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी […]