Uttarkashi Rescue : उत्तराखंडच्या उत्तरकाशीमध्ये चार धाम प्रकल्पांतर्गत बांधण्यात येत असलेला सिल्क्यरा बोगद्यात गेल्या 13 दिवसांपासून 41 मजूर अडकून पडले आहेत. या सर्वांना वाचवण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न केले जात आहेत. मात्र, यानंतरही अडकलेल्या मजुरांना बाहेर काढण्यात यश आलेले नसून, या सर्वांना अन्न, पाणी, औषध आणि ऑक्सिजन पाईपद्वारे कामगारांना पाठवले जात आहे. या सर्वांमध्ये आता बोगद्यात अडकलेल्या […]
Prakash Raj : प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेते प्रकाश राज (Prakash Raj) यांना अंमलबजावणी संचालनालयने (ED) समन्स बजावले आहे. प्रकाश राज हे त्यांच्या स्पष्टवक्तेपणासाठी आणि बिनधास्तपणासाठी ओळखले जातात. त्यांनी अनेकदा मोदी सरकारवर तीव्र शब्दात निशाणा साधला होती. दरम्यान, आता प्रणव ज्वेलर्सच्या (Pranav Jewellers) पोंझी योजनेशी संबंधित प्रकणात त्यांना ईडीने समन्स पाठवले. तुषार दोषींच्या बदलीला स्थगिती? मंत्री दीपक […]
Operation Silkyara : उत्तरकाशीमध्ये बोगदा कोसळून तब्बल 41 मजूर अडकले आहेत. या मजुरांची बोगद्यातून सुटका करण्यासाठी Operation Silkyara राबवण्यात आलं आहे. या मोहिमेत एनडीआरएफच्या पथकाकडून मागील 12 दिवसांपासून प्रयत्न सुरु आहेत. अखेर एनडीआरएफच्या बचावकार्याने वेग धरला आहे. 41 मजुरांना बाहेर काढण्यासाठी NDRFच्या जवानांनी बोगद्यात प्रवेश केला आहे. स्वत:चा जीव धोक्यात घालून एनडीआरएफचे जवान पाईपमध्ये शिरले […]
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल अवमानकारक वक्तव्य केल्याबाबत निवडणूक आयोगाने काँग्रेस (Congress) नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. राहुल गांधी यांनी राजस्थानमधील निवडणूक सभेत पंतप्रधान मोदींबाबत केलेल्या वक्तव्यानंतर भाजपने निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती. या तक्रारीला 24 तास होण्यापूर्वीच निवडणूक आयोगाने उत्तर मागितले आहे. आयोगाने उत्तर देण्यासाठी गांधी […]
Guideline For MP : गेल्या काही दिवसांपासून तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा (Mahua Moitra) चांगल्याच चर्चेत आहे. त्यांच्यावर संसदेत प्रश्न विचारण्यासाठी पैसे घेतल्याचे आरोप झाल्यानंतर आता खासदारांसाठी नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्यात आली आहेत. त्यामुळे आता फक्त खासदारच लोकसभा पोर्टलचा वापरू शकतात. ते त्यांचा लॉगिन आयडी इतर कोणाशीही शेअर करू शकत नाहीत. टी-20 ची क्रेझ […]
Mamata Banerjee On Team India World Cup Jersey : वर्ल्डकपमध्ये (world cup 2023)भारतीय संघाचा पराभव झाला. त्यावरुन देशभरात राजकारण सुरु झालं आहे. भाजपवर (BJP)विरोधकांनी टिकेची झोड उठवली आहे. त्यातच आता पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान मोदी आणि भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे. वर्ल्डकप मॅचदरम्यान भारतीय क्रिकेटपटूंना भगवी जर्सी घालण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप ममता […]