Protesting wrestlers and police clash in Delhi : भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह (Brijbhushan Sharan Singh) यांच्यावर लैंगिक शोषणाच्या (sexual abuse) आरोपावरून दिल्लीतील जंतरमंतरवर देशातील कुस्तीपटूं मागील गेल्या 10 दिवसांपासून आंदोलन करत आहेत. बृजभूषण सिंह यांना कुस्ती फेडरेशनच्या अध्यक्षपदावरुन हटवण्यात यावं आणि त्यांची चौकशी व्हावी, ही आंदोलकांची मागणी आहे. दरम्यान, त्या आंदोलनाच्या ठिकाणी […]
Uber Lost-Found Index : आपल्याला रोज काही ना काहीतरी विसरण्याची सवय असते. कधी घराची चावी विसरते, तर कधी पैशांची पाकिट. प्रवासात असताना अचानक लक्षात येते की अरे ऑफिसची चावी तर घरीच राहिली. मग काय, किती पंचाईत होते ज्याला त्यालाच माहित. लोक काय विसरतात, कोणत्या शहरातील लोक जास्त विसरभोळे आहेत याचाही अहवाल आला आहे. मोठ्या शहरांतील […]
BBC Documentary On PM Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदींवर ‘इंडिया: द मोदी क्वेश्चन’ (India: The Modi Question) ही वादग्रस्त डॉक्युमेंटरी बनवल्याबद्दल भाजपच्या एका नेत्याने दाखल केलेल्या मानहानीच्या दाव्यात दिल्लीच्या न्यायालयाने (Delhi High Court) बुधवारी बीबीसीला समन्स बजावले. भाजप नेते बिनय कुमार सिंग यांनी न्यायालयात धाव घेतली होती. बिनय कुमार सिंग हे झारखंड भाजपच्या राज्य कार्यकारिणीचे सदस्य […]
पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल अपशब्द वापरल्याप्रकरणी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांचा मुलगा आणि आमदार प्रियांक खर्गे यांनी निवडणूक आयोगाकडून नोटीस बजावण्यात आलीय. दरम्यान, कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रियांक खर्गेंनी पंतप्रधान मोदींबद्दल ‘नालायक’ असा शब्द वापरला होता. राहुल गांधींच्या अडचणीत वाढ, लखनऊ कोर्टाने सावरकर प्रकरणात दिला मोठा आदेश येत्या 10 मे रोजी कर्नाटकात विधानसभा निवडणुकीसाठी मतदार […]
बंगालच्या उपसागरातील संभाव्य चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर समुद्र किनारीच्या जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. यासंदर्भात ओडीशा सरकारडून निर्देश देण्यात आले आहेत. 9 मे रोजी मोचा चक्रीवादळ येणार असल्याचे संकेत हवामान विभागाचे महासंचालक मृत्यूंजय महापात्रा यांनी दिले आहेत. सुप्रिया सुळे अध्यक्ष होणार का ? ; राष्ट्रवादीच्या ‘या’ नेत्याने दिलं नेमकं उत्तर 6 मे रोजी दक्षिणपूर्व बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ […]
Rahul Gandhi on Savarkar ; उत्तर प्रदेशातील लखनऊ न्यायालयाने (Lucknow Court) काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या विरोधात दाखल केलेल्या सावरकर प्रकरणाचे चौकशीचे आदेश दिले आहेत. हे प्रकरण राहुल गांधींनी केलेल्या कथित टिप्पणीशी संबंधित आहे. भारत जोडो यात्रेदरम्यान राहुल गांधी यांनी महाराष्ट्रात स्वातंत्र्यवीर सावरकर (VEER SAVARKAR) यांच्याबद्दल आक्षेपार्ह टिप्पणी केली होती. लाइव्ह लॉच्या अहवालानुसार, अतिरिक्त मुख्य […]