Chandrayan 3 : भारताची महत्वकांक्षी चांद्रमोहीम यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे. चांद्रयान – 3 (Chandrayaan – 3) चंद्राच्या दक्षिण ध्रृवावर सुरक्षितपणे उतरले. चंद्राच्या दक्षिण ध्रृवावर आपला ध्वज फडकणवारा भारत हा जगातील पहिला देश आहे. दरम्यान, इस्रोने मंगळवारी चांद्रयान-3 मोहिमेबाबत नवीन अपडेट दिले आहे. इस्रोने (ISRO) म्हटले आहे की चांद्रयान-3 चे प्रज्ञान रोव्हर (Pragyan Rover) योग्यरित्या काम […]
India China Conflict : चीन (China) काही केल्या कुरापती थांबवण्याच्या मनस्थितीत नसल्याचं पाहालया मिळत आहे. भारतीय सीमेत घुसखोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या चीननं आता मोठं पाऊल उचललं आहे. चीन सरकारने सोमवारी (28 ऑगस्ट) अधिकृतपणे एक नवीन नकाशा (China New Map) जारी केला आहे, ज्यामध्ये त्यांनी भारताचा अरुणाचल प्रदेश (Arunachal Pradesh) आणि अक्साई चीन हा आपला प्रदेश […]
केरळमधील (Kerala) कोझिकोड विमानतळावरून 44 कोटी रुपयांच्या ड्रग्जसह (Drugs) एका व्यक्तीला ताब्यात घेण्यात आले आहे. सोमवारी रात्री उशिरा त्याला कोझिकोड विमानतळावरून ताब्यात घेण्यात आले आहे. हा व्यक्ती उत्तर प्रदेशातील असून केनियातील (Kenya) नैरोबीहून (Nairobi) शारजामार्गे (Sharjah) केरळमधील कोझिकोड विमानतळावर पोहोचला होता. डीआरआयच्या कालिकत प्रादेशिक युनिटने उत्तर प्रदेशातील रहिवासी राजीव कुमार याच्याकडून 3.5 किलो कोकेन आणि […]
Jammu and Kashmir : सुप्रीम कोर्टाने आज जम्मू-काश्मीरमधील कलम 370 (Article 370) रद्द करण्याच्या विरोधात दाखल याचिकांवर सुनावणी घेतली. यावेळी सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) जम्मू-काश्मीरला राज्याचा दर्जा बहाल करण्यासाठी कालमर्यादा आणि रोडमॅप तयार करण्यास सांगितले. लोकशाहीची पुनर्स्थापना महत्त्वाची आहे, असेही कोर्टाने म्हटले आहे. दरम्यान, जम्मू-काश्मीरला केंद्रशासित प्रदेश बनवण्याचा निर्णय कायमस्वरूपी नसल्याचे केंद्र सरकारने न्यायालयाला सांगितले. […]
LPG Rate : महागाईने होरपळणारी देशातील जनता निवडणुकीत मतपेटीतून राग व्यक्त करू नये याची काळजी मोदी सरकार घेत आहे. कांद्याची संभाव्य भाववाढ रोखण्यासाठी कांदा निर्यातशुल्क लावून भाव नियंत्रणात आणले. त्यानंतर आता स्वयंपाकाच्या गॅसचे दर कमी करण्यासाठी हालचाली सुरू करण्यात आल्या आहेत. रक्षाबंधनानिमित्त मोदी सरकार घरगुती गॅसच्या किंमती कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. गॅसच्या किंमती थेट […]
Delhi Liquor Scam : राजधानी दिल्लीतील बहुचर्चित मद्य घोटाळ्यात (Delhi Liquor Scam) नवा ट्विस्ट आल आहे. या प्रकरणात काल ईडीच्या सहाय्यक संचालकासह अन्य सहा अधिकाऱ्यांना सीबीआयकडून अटक करण्यात आली. दिल्ली दारू घोटाळ्यातील एका आरोपीकडून पाच कोटी रुपये लाच घेतल्याचा आरोप या अटक केलेल्या अधिकाऱ्यांवर आहे. या कारवाईने खळबळ उडाली आहे. CBI has registered a case […]