देशभरात भाजपविरोधी पक्षाने वज्रमूठ बांधलेली असताना बहुजन समाज पार्टीच्या अध्यक्ष मायावती यांनी आगामी लोकसभा-विधानसभा निवडणुका स्वबळावर लढवणार असल्याची घोषणा केली आहे. त्यामुळे आता भाजपविरोधात असलेल्या इंडिया आघाडीत बसपा सामिल होणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे. विशेष म्हणजे यंदाच्या वर्षी होणाऱ्या 5 राज्यातील निवडणुका बसपा स्वबळावर लढणार आहे. इंडिया आघाडीत जागावाटपाचा रनर-अप फॉर्म्युला; ठाकरे गट, राष्ट्रवादी अन् […]
India GDP : भारताचा आर्थिक विकास वेगाने होत असल्याचे गेल्या तिमाहीतील जीडीपीच्या आकडेवारीवरून समोर समोर आला आहे. या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत एप्रिल ते जून या 7.8 विकासदर नोंदविण्यात आला आहे. काही रेटिंग एजन्सींना कमी विकासदराचा अंदाज लावला होता. परंतु त्यापेक्षा भारताचा विकासदर जास्त असल्याचे स्पष्ट झाले आहे. केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह साईबाबांचरणी लीन… […]
नवी दिल्ली : संसदेचं पावसाळी अधिवेशन संपल्यानंतर लगेचच पाच दिवसांचे विशेष अधिवेशन (Parliment Special Session) बोलावण्यात आले आहे. 18 ते 22 सप्टेंबर या कालावधीत हे अधिवेशन बोलाविण्यात आले आहे. या अधिवेशनाची अचानक घोषणा झाल्याने या पाच दिवसांत मोदी सरकार (PM Modi) नेमका कोणता मास्टरस्ट्रोक खेळणार याची चर्चा सुरू झाली आहे. (A five-day special session has […]
मुंबई : काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी पुन्हा एकदा अदानी मुद्यावरून मोदी सरकारला (Modi Government) घेरण्याचा प्रयत्न केला आहे. अनेक मुद्दे आणि गंभीर आरोप यावेळी राहुल गांधींनी केले आहेत. यावेळी राहुल गांधी यांनी चांग चुंग-लिंग या व्यक्तीचे नाव घेतले. ही व्यक्ती नेमकी कोण आणि त्याचा अदानींशी संबंध काय हे आपण जाणून घेऊया. ते […]
Rahul Gandhi : भारताचा पैसा गौतम अदानींच्यामार्फत परदेशात पाठवून पुन्हा भारतात आणला असल्याचा गंभीर आरोप काँग्रेसचे नेते राहुल गांधी(Rahul Gandhi) यांनी केला आहे. इंडिया आघाडीच्या मुंबईतील बैठकीनंतर राहुल गांधी यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे. यावेळी बोलताना राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी(Pm Narendra Modi) आणि उद्योजक गौतम अदानी(Gautam Adani) यांच्यात अर्थिक हितसंबंध असल्याचे पुरावेच पत्रकार […]
मुंबई : इंडिया आघाडीची तिसरी बैठक मुंबईत आज (दि.31) आणि उद्या (दि.1) पार पडत आहे. यासाठी देशभरातील 26 हून अधिक पक्षांचे 80 प्रमुख नेते मुंबईत दाखल झाले आहेत. या बैठकीत लोगो अनावरण, संयोजकपद, जागावाटप आणि पंतप्रधानपदाच्या उमेदवारीबाबतचा निर्णय होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या बैठकीकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. यातील पंतप्रधानपद आणि जागावाटप हे दोन कळीचे […]