Aditya L1 Mission : चांद्रयान 3 च्या यशानंतर भारतीय अंतराळ संस्था इस्त्रोने आणखी एक धाडसाची कामगिरी हाती घेतली आहे. संपूर्ण भारतवासियांचे लक्ष वेधणारे आदित्य L1 चे (Aditya L1 Mission) आज प्रक्षेपण होणार आहे. श्रीहरिकोटा येथील सतीश धवन प्रक्षेपण तळावरून ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपकाद्वारे प्रक्षेपण करण्यात येणार आहे, अशी माहिती इस्त्रोचे संचालक एस. सोमनाथ यांनी दिली. Chandrayaan […]
Earthquake : मागील काही दिवसांपासून भूकंपाचे (Earthquake) प्रमाण वाढले आहे. दक्षिण आशियातील अनेक देशात मागील काही दिवसांत शक्तीशाली भूकंप झाले आहेत. आता भारतातील कच्छ मध्ये जोरदार भूकंप झाला. रिश्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता 4.5 इतकी मोजण्यात आली. या घटनेत कोणतीही जीवित आणि वित्त हानी झाली नाही. एनसीएसने दिलेल्या माहितीनुसार, कच्छमधील दुधई परिसरात रात्री 8.45 वाजण्याच्या […]
INDIA Alliance : इंडिया आघाडीच्या बैठकीत शरद पवारांनी भाजपवर टीका केली. सत्ता हाती आल्यानंतर ज्या लोकांचे एकेकाळी जमीनीवर पाय होते. त्याच लोकांच्या हातात सत्ता आल्यानंतर त्यांच्या काम करण्याच्या पद्धतीवर परिणाम झाला आहे. तर भाजपचे वरिष्ठ नेते विरोधकांना घमेंडी म्हणतात. त्यावरूनच स्पष्ट होत की, घमेंडी कोण आहे. जे लोक एकत्र आले आहेत चर्चा करत आहेत. त्यांना […]
INDIA Alliance meeting : मुंबईतील इंडिया(INDIA)आघाडीच्या बैठकीत दुसऱ्या दिवशी महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. यामध्ये तेरा जणांच्या समन्वय समितीची स्थापना करण्यात आली आहे. तसेच 2024 च्या लोकसभा निवडणुका एकत्रित लढवण्याची घोषणा करण्यात आली आहे. ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी यांनी इंडिया आघाडीचा ठराव वाचून दाखवला. इंडिया गाडीच्या बैठकीत महत्त्वाचे निर्णय – इंडिया आघाडी आगामी […]
Union Minister : केंद्रिय मंत्री कौशल किशोर (Union Minister) यांच्या उत्तर प्रदेशातील लखनऊ येथील घरामध्ये एका तरूणाचा मृतदेह आढळला आहे. तर या तरूणाला किशोर यांचा मुलगा विकास याच्या पिस्तुलातून गोळी झाडण्यात आली आहे. ही गोळी या तरूणाच्या डोक्यात झाडण्यात आल्याने त्याचा मृत्यू झाला आहे. विनय श्रीवास्तव असं या 24 वर्षीय तरूणाचं नाव असून तो किशोर […]
नवी दिल्ली : देशात एक देश एक निवडणुका घेण्यासाठी मोदी सरकारकडून समिती गठित करण्यात आली असून, सध्या देशभर या एका गोष्टीची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. मात्र, देशात अशा प्रकारे चारवेळा निवडणुका पार पडलेल्या असून, 2018 मध्ये लॉ कमिशने याबाबत काही सूचना केल्या होत्या. (Law Commission Report On One Nation One Election) One Nation One […]