The central government is ready to find an alternative to ‘death penalty’ : फाशीच्या शिक्षेशिवाय (Death penalty) इतर पर्यायांची मागणी करणाऱ्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) सुरू असलेल्या सुनावणीदरम्यान केंद्र सरकारने मंगळवारी मोठे आश्वासन दिले आहे. केंद्राने सर्वोच्च न्यायालयाला सांगितले आहे की फाशीच्या शिक्षेसाठी सध्याच्या पद्धतींचा आढावा घेण्यासाठी तज्ञ समितीचा विचार केला जात आहे. सुप्रीम […]
खासदार हा फक्त टॅग आहे. ही एक पोस्ट आहे म्हणून भाजप टॅग काढू शकते, ते पद घेऊ शकतात, ते घर घेऊ शकतात आणि ते मला तुरुंगातही टाकू शकतात, परंतु ते मला वायनाडच्या लोकांचे प्रतिनिधित्व करण्यापासून रोखू शकत नाही, असा टोला काँग्रेस माजी अध्यक्ष राहुल गांधी भाजप सरकारला लगावला आहे. मोठी बातमी, कॉंग्रेसचे DK Shivakumar यांच्या […]
CBI seized unaccounted assets : बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी सीबीआयने मंगळवारी मोठी कारवाई केली. जलशक्ती मंत्रालयाच्या अंतर्गत सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम, जल आणि उर्जा सल्लागार (WAPCOS) चे माजी सीएमडी राजेंद्र कुमार गौतम यांच्या घरावर छापा टाकून सीबीआयने 20 कोटी रुपयांची रोकड जप्त केली आहे. सीबीआयने सांगितले की, राजेंद्र कुमार गौतम आणि त्यांच्या कुटुंबाविरुद्ध गुन्हा नोंदवल्यानंतर आम्ही दिल्ली, […]
दिल्लीच्या तिहार जेलमध्ये गँगस्टर सुनील मान उर्फ टिल्लू ताजपुरियाची हत्या करण्यात आली आहे. टिल्लू ताजपुरियावर रोहिणी कोर्टात गँगस्टर जितेंद्र गोगीचा खून केल्याचा आरोप आहे. मिळालेल्या माहितीनूसार, तिहार तुरुंगात शिक्षा भोगत असलेले योगेश टुंडा आणि त्याचा साथीदार दीपक तीतर यांनी टिल्लूवर लोखंडी रॉडने हल्ला केला. त्यानंतर त्यांना डीडीयू रुग्णालयात दाखल करण्यात आले. मंगळवारी सकाळी साडेसहा वाजता […]
Go First Airline Bankrupt : वाडिया समूहाची विमान कंपनी गो फर्स्ट दिवाळखोरीच्या (bankrupt airline) उंबरठ्यावर पोहोचली आहे. कंपनीने एनसीएलटीमध्ये (Voluntary insolvancy proceedings)ऐच्छिक दिवाळखोरी कार्यवाहीसाठी अर्ज केला आहे. पीटीआयने कंपनीचे सीईओ कौशिक खोना यांच्या हवाल्याने ही माहिती दिली आहे. खोना म्हणाले की, एअरलाइनची 28 विमाने रद्द करण्यात आली आहेत. म्हणजेच निम्म्याहून अधिक विमाने उडू शकत नाहीत. […]
Helicopter accident of Congress state president DK Shivakumar : सध्या कर्नाटक राज्यात निवडणुकीची (Elections in the state of Karnataka) रणधुमाळी सुरू आहे. यातच कर्नाटकचे प्रदेशाध्यक्ष डीके शिवकुमार (DK Shivakumar) हे एका हेलिकॉप्टर अपघातातून थोडक्यात बचावले आहेत. मंगळवारी दुपारी हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेडच्या विमानतळावर त्यांच्या हेलिकॉप्टरची आपत्कालीन लॅंडिंग करण्यात आली. हेलिकॉप्टरच्या कॉकपिट खिडकीवर घार आदळल्याने हा अपघात […]