Bapusaheb Pathare : "मागील काही वर्षांपासून वडगावशेरी मतदारसंघातली पुणे-नगर रस्ता वाहतूक कोंडीच्या विळख्यात अडकला आहे.
संग्राम थोपटेंना माझ्या ताकदीचा पूर्ण अंदाज होता. कारण, पंचायत समिती, झेडीवर असतांना ते माझी कामं पाहतच होते.
शेवटच्या क्षणी माझा पत्ता कट झाला. माझी नातवंडं टाहो फोडून रडत आहेत असा संताप विजय शिवतारे यांनी व्यक्त केला.
महायुतीचा धर्म पाळण्यासाठी माझी दोन पाऊलं मागे येण्याची तयारी, पण स्वार्थासाठी जवळ येऊ नका, असं म्हणत आमदार सुनिल शेळके यांनी स्पष्ट केलंय.
बारामती पॉवर मॅरेथॉनचा दुसरा सिझन संस्मरणीय ठरला. पुनीत बालन ग्रुपच्या सहकार्याने या स्पर्धेचे आयोजन केले होते.
अनेकजणांनी विरोधात प्रचार केलेला आहे, याची मला माहिती आहे. परंतु त्यांनाही सोबत घेवून पुढच्या काळात काम करायचे आहे